Homeताज्या बातम्याआदिवासी पारधी महिलेवर व अन्याय करून गुन्हा दाखल कराण्याची धमकी( कर्जत शिंदा)

आदिवासी पारधी महिलेवर व अन्याय करून गुन्हा दाखल कराण्याची धमकी( कर्जत शिंदा)

आदिवासी पारधी महिलेवर व अन्याय करून गुन्हा दाखल कराण्याची धमकी( कर्जत शिंदा)

कर्जत तालुका प्रतिनिधी
सह्याद्री प्राईम टाईम न्युज

मी मौजे शिदे, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर येथील रहीवासी असून त्या ठिकाणी मी माझा मुलगा, सुन व नातवंडे यांचेसह राहाते व मोलमजुरी करुन आम्ही आमचे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.

सोमवार दिनांक १८/०८/२०२५ रोजी सकाळी ११ वाजणेचे सुमारास मी, बिटकेवाडी येथून कर्जतला आठवडे बाजारला जाण्यासाठी एस.टी.ची अगर अन्य वहानाची रस्त्यावर वाट पाहात असताना त्या ठिकाणी दादा गुंड (संपुर्ण नाव माहित नाही) रा. गुंडाचीवाडी (कुळधरण), ता. कर्जत, जि. अहिल्यानगर हा माझे ओळखीचा असल्यामुळे तो मोटारसायकल थांबवून माझे जवळ आला

व मला म्हणाला की, तूला कोठे जायचे आहे तेंव्हा मी त्याला म्हणाले की, मला कर्जतला बाजारला जायचे आहे त्यावेळी तो मला म्हणाला की, मलाही कर्जतलाच जायचे आहे

तू कधीपर्यंत वाहनाची वाट पाहात उभी राहाते मी तुला कर्जतला सोडतो असे म्हणून त्याने मला त्याचे मोटार सायकलवर बसण्यास सांगीतले व त्याने त्याची मोटारसायकल कर्जत येथील महाराष्ट्र विज वितरण कंपनी ३३ के. व्ही. जवळच विहीरीजवळील चिक्कूच्या बागेत नेले व मला म्हणाला की, तू माझ्या बरोबर शरीरसंबंध ठेव त्यावेळी मी त्यास नकार दिला असता त्याने माझे दोन्ही हात पकडून जवळच्या असलेल्या विहीरजवळ मला नेले व म्हणाला की, तू जर मला तुझ्याबरोबर शरीरसंबंध ठेऊ दिले नाहीतर मी तुला विहीरीत ढकलून देऊन मारुन टाकील असे

म्हणून माझ्यावर जबरदस्ती करुन मला त्याचेशी शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1769149914.33f4331b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1769131852.329593f3 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1769113791.3018f37c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.93477b5c.1769095733.cfd0cc6 Source link

इंदापूरातील ‘तो’ मुजोर अधिकारी अखेर निलंबित.

'मी कोणाला घाबरत नाही', गुटखा खात बड्या बड्या बाता मारणारा इंदापूरातील 'तो' मुजोर अधिकारी अखेर निलंबित बारामती /इंदापूर प्रतिनिधी   माझे काही ही काम निघाले तर दहा...

error: Content is protected !!