Homeताज्या बातम्याआमदार मा.श्री.नारायण (आबा) पाटील यांचे चिरंजीव युवा नेते पै.पृथ्वीराज(भैय्या)पाटील यांनी मौजे आवाटी...

आमदार मा.श्री.नारायण (आबा) पाटील यांचे चिरंजीव युवा नेते पै.पृथ्वीराज(भैय्या)पाटील यांनी मौजे आवाटी येथे पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे भेट.

आमदार मा.श्री.नारायण (आबा) पाटील यांचे चिरंजीव युवा नेते पै.पृथ्वीराज(भैय्या)पाटील यांनी मौजे आवाटी येथे पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे भेट.

करमाळा तालुका प्रतिनिधी

आज आवाटी येथे  करमाळा/माढा तालुक्याचे आमदार मा.श्री.नारायण (आबा) पाटील यांचे चिरंजीव युवा नेते पै.पृथ्वीराज(भैय्या)पाटील यांनी मौजे आवाटी येथे पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे भेट

देऊन परिसरातील शेतजमिनी,ऊस,मका,कांदा, जलसिंचन विहिरी,सोलर पॅनल,पंप तसेच फळ झाडे व विद्युत पोल यांचे मोठे नुकसान झाले आहे.पावसाने हहाकार मजवला असुन कित्तेक कुटुंब त्यांचे प्रपंच रस्त्यावर आली आहेत.

या कुटूंबाला आर्थिक मदत मिळणे गरजेचे असुन पावसाने झालेल्या नुकसानीची प्रशासनाने तातडीने पाहणी करून पंचनामे सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना फोनवरून दिल्या आहेत.

तसेच शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार नारायण आबा पाटील

हे सातत्याने प्रयत्नशील असुन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब व कृषिमंत्री साहेब तसचे सोलापूर जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिले असुन पाठपुरावा चालू आहे

लवकरच मदतीची कार्यवाही होईल असे आश्वासन पै.पृथ्वीराज(भैय्या)पाटील यांनी अवाटी येथील नागरिकांना दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.335a1602.1771035652.24b2d361 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.89071002.1771017381.10484072 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c17a7b5c.1770999302.a65be5f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c17a7b5c.1770981263.9e62a1b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1770963181.9f1b5bc9 Source link

error: Content is protected !!