Homeताज्या बातम्याएक गाव एक शिवजयंती अखिल श्रीक्षेत्र थेऊर शिवजयंती महोत्सव 2026 - वर्ष...

एक गाव एक शिवजयंती अखिल श्रीक्षेत्र थेऊर शिवजयंती महोत्सव 2026 – वर्ष ५ वे🚩 छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजयंतीचा

🚩एक गाव एक शिवजयंती अखिल श्रीक्षेत्र थेऊर शिवजयंती महोत्सव 2026 – वर्ष ५ वे🚩
छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजयंतीच

पुणे प्रतिनिधी

दिमाखदार शिवशाही सोहळा काल अतिशय उत्साही वातावरणात पार पडला..
श्रीक्षेत्र थेऊर मधील सर्व शिवशंभू भक्त,माता भगिनी आणि लहान थोर मावळे यांची उपस्थिती ही या शिवशाही मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण होते..

श्रीक्षेत्र तुळापूर ते श्रीक्षेत्र थेऊर शिवज्योतीचे सकाळी श्री चिंतामणी मंदिरामध्ये आगमन झाले त्यानंतर कार्यक्रम स्थळी शिवज्योत स्थापित करून छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती माजी सैनिकांच्या हस्ते पार पडली आणि शिव जयंती सोहळ्याला सुरुवात झाली..

शिवशाही मिरवणुकीची सुरुवात श्री क्षेत्र थेऊर मधील पुणे जिल्ह्यात नावाजलेले प्रसिद्ध ढोल पथक नवनाथ ढोल पथक,बेल्हेश्वर ढोल पथक,अष्टविनायक ढोल पथक
यांच्या दमदार ढोल ताशांच्या गजरात झाली..

मिरवणूक सोहळा कार्यक्रम स्थळी पोहोचल्यानंतर प्रथम महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्व.श्री अजितदादा पवार यांना श्री क्षेत्र थेऊर मधील तमाम नागरिकांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली..
त्यानंतर पंढरपूर येथील लेझीम पथक यांनी सुंदर असा खेळ करून डोळ्याचे पारणे फेडले..तसेच पंढरपूर वरून आलेल्या मावळ्यांनी शिवकालीन चित्तथरारक मर्दानी खेळाच्या कसरतींनी काळजाचा ठोका चुकवला..

महाराष्ट्रात नावाजलेले श्रीक्षेत्र थेऊर मधील अंबिका जग्वार साऊंड सिस्टम यांनी तसेच व्हि जे अण्णा यांच्या लेझर लाईट शो मुळे कार्यक्रमास अधिकच रंगत आली..आणि लहान थोर शिवशंभु भक्तांनी डीजेच्या चालीवर ठेका धरला..

श्रीक्षेत्र थेऊर पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची समारोपाची आरती अतिशय आनंदमय वातावरणात पार पडली..आणि कार्यक्रमाची सांगता झाली..यामध्ये श्रीक्षेत्र थेऊर मधील सर्व वर्गणीदार शिवशंभू भक्तांचे योगदान आणि संयोजकांचे कष्ट यामुळे हा शिवजयंतीचा शिवशाही कार्यक्रम अतिशय दिमाखदार,शिवमय वातावरणात पार पडला..सर्वांचे मनापासून धन्यवाद🚩🙏🏻🙏🏻

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1775889305.328f2765 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1775871254.31d6ee1e Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1775853160.310e7ed4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1775835094.2f574cc1 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1775817025.2de39e0b Source link

error: Content is protected !!