ऑल इंडिया पॅंथर सेना कर्जत तालुकाध्याक्ष पदी पत्रकार देवा खरात यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये ही निवड करण्यात आली.
_______________________
कर्जत तालुक्यातील पत्रकार देवा खरात यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी न्याय हक्कासाठी लढत आहेत निस्वार्थीपणे तन-मन-धनाने निस्वार्थी भावनेतून रंजल्या गांजले यांची सेवा करत आहे याची दखल घेता ऑल इंडिया पॅंथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी
अधिकृत कर्जत तालुका अध्यक्ष पदी पत्रकार देवा खरात यांची निवड करण्यात आली आहे त्यामुळे दीपक भाई केदार यांचे नेतृत्वामध्ये कर्जत तालुक्यातील सर्व दलित घटकांची व सर्व जाती धर्माचे लोकांचे कामे करून दिले
जातील कर्जत तालुक्यातील दलित समुदायावर अन्याय अत्याचार झाला तर दीपक भाई केदार यांचे नेतृत्वाखाली आणि अन्याय ला वाचा फोडले जाईल.




















