Homeताज्या बातम्याऑ. रणजित राजदत्त उबाळे यांची बारामती तालुका विधीसेवा समितीवर पॅनल विधिज्ञ म्हणून...

ऑ. रणजित राजदत्त उबाळे यांची बारामती तालुका विधीसेवा समितीवर पॅनल विधिज्ञ म्हणून नेमणूक.

ऑ. रणजित राजदत्त उबाळे यांची बारामती तालुका विधीसेवा समितीवर पॅनल विधिज्ञ म्हणून नेमणूक

बारामती प्रतिनिधी  हनुमंत देशमुख

बारामती तालुका विद्यीज्ञ समितीवरील मिळालेल्या जबाबदारीमुळे जनता न्यायालयाव्दारे (लोकअदालती) खटले निकाली काढून पिडीत व्यक्तींना जलद आणि कमी खर्चात न्याय मिळवूण देणे, लोकांमध्ये कायदेशीर जागृकता निर्माण करणे, पात्र व्यक्तींना मोफत कायदेशीर मदत व सल्ला देणे, असे या जबाबदारीचा समाजहितासाठी उपयोग करणार असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

या समितीची निवड जिल्हा विधीसेवा प्राधीकरण सचिव यांनी त्यांची निवड केलेली असून या समितीवरती एकूण २१ वकीलांची निवड झाली असून त्यातील गरजू व पिडीतांसाठी झटणारे अॅड रणजित राजदत्त उबाळे हे एक तरूण वकील आहेत. गोरगरिबांसाठी अहोरात्र झटणारे दिवंगत पंचायत समिती सदस्य व लोकनेते राजदत्त (आबासाहेब) उबाळे यांचे ते सुपूत्र असून त्यांना गोरगरीबांची सेवा करण्याचे बाळकडू उबाळे परिवाराकडूनच मिळाले आहे. हे व्रत मी पुढे असेच चालु ठेवणार आहे असे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.74e22517.1763166654.14a0a592 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.74e22517.1763148602.12ce61fa Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.74e22517.1763130445.10a3e3d2 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c17a7b5c.1763112320.2dad3487 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c17a7b5c.1763094216.2bdbec7f Source link

error: Content is protected !!