Homeताज्या बातम्याकुळधरण ते राक्षसवाडी खुर्द  रोडवर खड्डे पडलेले आहेत त्यामुळे एक्सीडेंट चे...

कुळधरण ते राक्षसवाडी खुर्द  रोडवर खड्डे पडलेले आहेत त्यामुळे एक्सीडेंट चे प्रमाण वाढलेले आहेत.सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत अकार्यक्षम .

कुळधरण ते राक्षसवाडी खुर्द रोडवर खड्डे पडलेले आहेत त्यामुळे एक्सीडेंट चे प्रमाण वाढलेले आहेत.सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत अकार्यक्षम .

कर्जत तालुका प्रतिनिधी देवा खरात

कुळधरण ते राक्षसवाडी खुर्द दोन तालुक्याला जोडले जाणारा रोड आहे तरी दुसऱ्या राक्षसवाडी खुर्द ते कुळधरण हा रोड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे रोड वरती खड्डे पडलेले आहेत त्यामुळे रोडवर एक्सीडेंट चे प्रमाण वाढलेले आहेत. एक्सीडेंट मध्ये जीवित हानी होत आहे त्यामुळे राक्षस वाडी खुर्द चे रहिवासी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे ठरवलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत यांनी तातडीने या रोडची पाहणी करून रोड दुरुस्तीचे काम करण्यात यावे अन्यथा आंदोलन छेडले जाईल आंदोलन करते

मा.सरपंच. देविदास कोपनर

विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन विजय पाहुणे नारायण कारंडे नाथा काळे जयसिंग देवकाते विठ्ठल पिंगळे शिवाजी कोरडकर गणेश कोरडकर नितीन काळे भाऊ कोरडकर अल्लाउद्दीन शेख रावसाहेब काळे महेंद्र कोपनर शाहाजी कोपनर शिवाजी कारंडे बी बी काळे विठ्ठल पिंगळे इत्यादी कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे निवेदन देऊन पुढील काही दोन-तीन दिवसात आंदोलन करणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1775817025.2de39e0b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1775798894.2c3c652a Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1775780812.2b853244 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.dda0d517.1775762766.40b22f4d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1775744705.26daa62e Source link

error: Content is protected !!