Homeताज्या बातम्यादत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री...

दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मा ना दत्तात्रय भरणे यांना उद्घाटनासाठी निमंत्रीत करण्यात आले.

पै दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने श्रीक्षेत्र थेऊर‌ तालुका हवेली येथे यशवंत कृषी महोत्सवाचे आयोजन दिनांक 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार असून आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मा ना दत्तात्रय भरणे यांना उद्घाटनासाठी निमंत्रीत करण्यात आले.

श्रीक्षेत्र थेऊर‌ तालुका हवेली प्रतिनिधी

याप्रसंगी हवेली तालुकाचे माजी आमदार श्री रमेश आप्पा थोरात माजी आमदार श्री अशोक बापू पवार श्री सुरेश आण्णा घुले, श्री संदीप शेठ धुमाळ श्री.सचिनतात्या तुपे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी पै दत्तात्रय उर्फ आबा काळे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी सांगितले की, प्रदर्शनाची जय्यत तयारी सुरू झाली

असून प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय पीक पद्धतीबरोबरच ‘पशुपक्षी प्रदर्शनाचा देखील समावेश करण्यात आला आहे. प्रदर्शनामध्ये साधारण २०० स्टॉल उभारण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय

शेती अवजारे, बियाणे, कीटकनाशके, हरितगृहे, कृषी जैविक तंत्रज्ञान, हॉर्टिकल्चर, मासेमारी, अक्वाकल्चर, डेअरी तंत्रज्ञान, शेतमाल प्रक्रिया उद्योग, वेअर हाउस, अपांरपारिक ऊर्जा, विपणन तंत्रज्ञान, कृषी बाजार, अर्थसाह्य संस्था, सेंद्रिय शेती, शेळीमेंढी पालन, समूह शेती, शेतकरी बचत गट, दुग्धविकास आदी विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. यानिमित्त कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी, महिला, कृषिकन्यांना आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.यावेळी कल्याणकर इव्हेंट मॅनेजमेंट चे श्री प्रशांत कल्याणकर सौ सीमा प्रशांत कल्याणकर श्री ऋतुराज जवंजाळ पै दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान चे समन्वयक श्री बापू सोनवणे उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जबरा इव्होल्व 2 75 पुनरावलोकन: तरीही सर्वोत्तम ‘बँग फॉर युवर बक’ ऑफिस हेडसेट?

जबरा इव्हॉल्व्ह 2 75, डॅनिश कंपनीची नवीनतम ऑन-इअर ॲडिशन तिच्या इव्हॉल्व्ह हेडफोन्स लाइनअपमध्ये अलीकडेच भारतात लॉन्च झाली आहे. नवीन हेडफोन भारतात रु.च्या खाली किरकोळ...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.dda0d517.1777281692.4df041c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777263653.2aebf270 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777245597.29ad80f9 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.dda0d517.1777227455.25431517 Source link

error: Content is protected !!