Homeताज्या बातम्यापत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते विकास क्षत्रिय यांना 'युवक आधार रत्न' पुरस्कार...

पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते विकास क्षत्रिय यांना ‘युवक आधार रत्न’ पुरस्कार प्रदान.

पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते विकास क्षत्रिय यांना ‘युवक आधार रत्न’ पुरस्कार प्रदान

वालचंदनगर प्रतिनिधी

सणसरः इंदापूर तालुक्यातील सणसर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष विकास क्षत्रिय यांना नुकताच राज्यस्तरीय “युवक आधार रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

आहे. इंदापूर तालुक्यात पत्रकारिता आणि माहिती अधिकार क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पनवेल येथील शगुन हॉलमध्ये रविवार, ७ सप्टेंबर रोजी झालेल्या

एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी आयबीएन लोकमतचे उपसंपादक विलास बडे, साम टीव्हीचे मुख्य संपादक निलेश खरे, अभिनेत्री माधवी जुवेकर आणि उद्योजक काटेकर यांच्या हस्ते विकास क्षत्रिय यांना

हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दैनिक युवक आधार यांच्यामार्फत हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. इंदापूर तालुक्यात पत्रकारिता आणि माहिती अधिकाराच्या माध्यमातून समाजोपयोगी काम केल्यामुळे हा पुरस्कार मिळाला असल्याचे विकास क्षत्रिय यांनी

सांगितले. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला अधिक प्रोत्साहन मिळाले असून, इंदापूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

त्यांच्या या सन्मानामुळे सणसर गावाचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777317836.32791f1a Source link

जबरा इव्होल्व 2 75 पुनरावलोकन: तरीही सर्वोत्तम ‘बँग फॉर युवर बक’ ऑफिस हेडसेट?

जबरा इव्हॉल्व्ह 2 75, डॅनिश कंपनीची नवीनतम ऑन-इअर ॲडिशन तिच्या इव्हॉल्व्ह हेडफोन्स लाइनअपमध्ये अलीकडेच भारतात लॉन्च झाली आहे. नवीन हेडफोन भारतात रु.च्या खाली किरकोळ...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.dda0d517.1777281692.4df041c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777263653.2aebf270 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777245597.29ad80f9 Source link

error: Content is protected !!