Homeताज्या बातम्यापन्नास घरांच्या गितेवाडी ग्रामस्थांची श्री क्षेत्र भगवानगडाला ६३ लाख रुपये देणगी जाहीर.

पन्नास घरांच्या गितेवाडी ग्रामस्थांची श्री क्षेत्र भगवानगडाला ६३ लाख रुपये देणगी जाहीर.

पन्नास घरांच्या गितेवाडी ग्रामस्थांची श्री क्षेत्र भगवानगडाला ६३ लाख रुपये देणगी जाहीर

देणगी जमा करण्यासाठी श्रीगुरु शास्त्रीजींना आणण्यासाठी ग्रामस्थ पाठवणार हेलिकॉप्टर

भगवानगड । सह्याद्री प्राईम टाईम न्युज प्रतिनिधी

श्री क्षेत्र भगवानगडावरील नियोजित श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या करोडो रुपये खर्च असणाऱ्या मंदिरासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात देणग्या सुरू आहेत.

गडाच्या भक्तवर्गांपैकी अनेक गावांनी आपापल्या देणग्या जाहीर करून देणगीची रक्कम गडाचे मठाधिपती, न्यायाचार्य डॉ. श्री. नामदेव महाराज शास्त्री बाबांकडे सुपूर्द केली आहे. देणगीचे बाकी असलेले बाबांना गावकरी सप्ताहानिमित्त किंवा इतर धार्मिक कार्यक्रमानिमित्ताने गावात बोलावून बाबांसमोर आपापले देणगीचे आकडे जाहीर करतात. नंतर संपूर्ण ग्रामस्थ एक विशिष्ट तारीख ठरवून बाबांना बोलावून घेतात व जाहीर केलेली देणगी बाबांकडे सुपूर्द करतात. श्री क्षेत्र भगवानगडाचे विद्यमान मठाधिपती, ह.भ. प.न यायाचार्य डॉ. श्री. नामदेव महाराज शास्त्री बाबांनी श्री क्षेत्र भगवानगडावर माऊलींचे मंदिर बांधण्याचे ठरविले आणि संपूर्ण महाराष्ट्रातून मंदिरासाठी देणग्यांचा ओघ सुरु झाला आहे.

न्यायाचार्य डॉ. श्री. नामदेव महाराज शास्त्री बाबा हे मौजे गितेवाडी

(ता. जाम खड जि.अहिल्यानगर) येथे आले

असता ग्रामस्थांनी गडावरील माऊलींच्या मंदिरासाठी देणगी द्यायचे ठरविले. त्यानुसार ग्रामस्थांनी आपापल्या देणगीचे आकडे जाहीर केले. जाहीर

केलेल्या संपूर्ण आकडेवारीची एकूण गोळाबेरीज ही ६३ लाख रुपये झाली. नोकरी /व्यवसायानिमित्ताने बाहेरगावी असणाऱ्या ग्रामस्थांच्या देणगीचे आकडे आणखी बाकी आहेत.

एकंदरीत भी क्षेत्र भगवानगडाचा भक्तवर्ग गडावरील माऊलींच्या मंदिराला आर्थिक स्वरुपात

हातभार लावण्यासाठी सरसावलेला दिसून येत आहे. त्यामुळे या अभूतपूर्व मंदिरासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

देणगी जमा करण्यासाठी श्रीगुरु शास्त्रीजींना आणण्यासाठी ग्रामस्थ पाठवणार हेलिकॉप्टर

गितेवाडी ही महाराष्ट्रातील एकमेव अशी वाडी आहे की, त्यांनी श्री क्षेत्र भगवानगडाला जाहीर केलेली देणगी जमा करण्यासाठी श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती, ह.भ.प.श्रीगुरु

न्यायाचार्य डॉ. श्री. नामदेव महाराज शास्त्रीजी बाबांना आपल्या गावी आणण्यासाठी ग्रामस्थ श्री क्षेत्र भगवानगडावर हेलिकॉप्टर पाठवणार आहेत. देणगी जमा केल्यानंतर आपल्या श्रीगुरुंसोबत जमा के लेली देणगी त्याच हेलिकॉप्टरने श्री क्षेत्र भगवानगडावर पाठवणार आहेत. या वाडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही वाडी श्री संत भगवानबाबांची अतिशय आवडती वाडी होती.

श्री संत भगवानबाबांनी प्रारंभकेलेला चौथा नारळी सप्ताह याच गितेवाडीमध्ये संपन्न झालेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1769149914.33f4331b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1769131852.329593f3 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1769113791.3018f37c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.93477b5c.1769095733.cfd0cc6 Source link

इंदापूरातील ‘तो’ मुजोर अधिकारी अखेर निलंबित.

'मी कोणाला घाबरत नाही', गुटखा खात बड्या बड्या बाता मारणारा इंदापूरातील 'तो' मुजोर अधिकारी अखेर निलंबित बारामती /इंदापूर प्रतिनिधी   माझे काही ही काम निघाले तर दहा...

error: Content is protected !!