पानकुंवरबाई तेजमल शर्मा विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करा बारडगाव दगडी
प्रतिनिधी; देवा खरात
पानकुंवरबाई तेजमल शर्मा विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करा बारडगाव दगडी
दि.08/09/2025 रोजी एकनाथ पाटील ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेचे स्व.पी.टी.शर्मा माध्यमिक विद्यालय बारडगाव दगडी या विद्यालयात इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांकडून शिक्षक दिन साजरा करण्यात आला
मुलांना आलेले अनुभव त्यांनी केलेले अध्यापन भाषणातून व्यक्तिगत केले
शिक्षक हा एक उत्कृष्ट कलाकार असून महान शिक्षक आहे हे मुलांनी भाषणातून सांगितले तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री साके सर यांनी प्रास्ताविक केले साबळे सर यांनी भाषणातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व सांगितले शिंदे सर माळी सर उपस्थित असून
उपस्थित विद्यार्थी गण. संध्या कदम तनुजा थोरात सुषमा मरळ आर्यन गुळमे ओंकार गुळमे युवराज गुळमे वैभव गुळमे इत्यादी विद्यार्थी व शिक्षक वृंद यांनी उत्साहात शिक्षक दिन पार पाडला. यावेळी
सूत्रसंचालन श्री डोंबाळे सर यांनी केले




















