Homeताज्या बातम्यापिस्टल व जिवंत राऊंड बाळगणा-या गुन्हेगारास मुंढवा पोलीसांनी केली अटक.

पिस्टल व जिवंत राऊंड बाळगणा-या गुन्हेगारास मुंढवा पोलीसांनी केली अटक.

 पिस्टल व जिवंत राऊंड बाळगणा-या गुन्हेगारास मुंढवा पोलीसांनी केली अटक

सह्याद्री प्राईम टाईम न्युज प्रतिनिधी

दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी रात्री ८.३० वा. च्या सुमारास मुंढवा पोलीस ठाण्याचे पोहवा २१८४ विनोद बाबुराव सांळुके यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हडपसर रेल्वे स्टेशनजवळ किर्तनेबाग परिसरात एक इसम सार्वजनिक ठिकाणी पिस्टल व जिवंत काडतुसासह थांबलेला आहे.

ही माहिती वरिष्ठांना कळवण्यात आली असता, तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. राजू महानोर यांनी तत्काळ कृती करत, संबंधित ठिकाणी पोहचून संशयित इसमास ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये त्याच्याकडून १ पिस्टल व १ जिवंत राऊंड जप्त करण्यात आले.

याबाबत मुंढवा पोलीस ठाण्यात गु. र. क्र. २१३/२०२५ शस्त्र अधिनियम कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यात आरोपीचे नाव राहुल संजय देटके (वय २३, रा. म्हसोबा वस्ती, विजयनगर, लेन नं. ०२, मांजरी बुद्रक, पुणे) असे असून त्यास रात्री १०.३० वा. अटक करण्यात आली.ही कामगिरी पुढील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली: मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा मा. अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील मा. पोलीस उपआयुक्त (परीमंडळ ५) श्री. राजकुमार शिदे सहा. पोलीस आयुक्त श्रीमती अनुराधा उद्दमलेतपास पथक: वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती माया देवरे,पो. नि. (गुन्हे) श्री. बाबासाहेब निकम,सहा. पोलीस निरीक्षक राजु महानोर,पो. उपनि. युवराज पोमण, सहा. पो. फौ. राजु कदम,पो. हवालदार विनोद सांळुके, शिवाजी धांडे,पो. अंमलदार अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर, रुपेश तोडेकर

.(माया देवरे) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1775817025.2de39e0b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1775798894.2c3c652a Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1775780812.2b853244 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.dda0d517.1775762766.40b22f4d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1775744705.26daa62e Source link

error: Content is protected !!