मातंग समाजात वर्षभर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्द पुणे शहर जिल्हा
मातंग समाजाचे माजी सचिव सन भाऊ डाडर यांचा नरेंद्र मोदी विचार मंच आंतरराष्ट्रीय संत बौद्धिक विचार मंच यांच्या वतीने सत्कार करण्यात आला
यावेळी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र यमराज भाऊ खरात राहुल भाऊ वाघमारे उमेश भाऊ साबळे प्रभाकर गायके व कोथरूड विधानसभेतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.























