पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नारी शक्ती पुरस्कार
बारामती प्रतिनिधी
बारामती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती दिनानिमित अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठान अध्यक्ष तथा पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास उर्फ नाना पाटील देवकाते
आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नारी शक्ती पुरस्क इंदापूर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या अध्यक्षा *साधनाताई केकान
यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व सौ. खासदार सुनेत्रा वाहिनी साहेब व क्रीडा युवक कल्याण मंत्री नामदार दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते
देऊन सन्मानित केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये सन्मानित करण्यात आले.























