Homeताज्या बातम्याबारामती नगरपालिका निवडणूक प्रक्रीया पुढे ढकलली, आता 2 डिसेंबर ऐवजी 20...

बारामती नगरपालिका निवडणूक प्रक्रीया पुढे ढकलली, आता 2 डिसेंबर ऐवजी 20 डिसेंबर रोजी नगराध्यक्षपदासह इतर सर्व 41 नगरसेवकांच्या निवडणूकीचे मतदान होणार…

बारामती नगरपरिषद निवडणूक अपडेट

निवडणूक प्रक्रीया पुढे ढकलली, आता 2 डिसेंबर ऐवजी 20 डिसेंबर रोजी नगराध्यक्षपदासह इतर सर्व 41 नगरसेवकांच्या निवडणूकीचे मतदान होणार…

नव्याने कोणालाही उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही

नगराध्यक्षांसह प्रभाग आठ ब, अकरा ब, तेरा ब, पंधरा ब, सतरा अ, एकोणीस ब या प्रभागामध्ये प्रथम छाननी होणार व त्या नंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी नव्याने मुदत मिळणार, उर्वरित प्रभागात काहीही बदल होणार नाही….. (सचिन सातव, अमर धुमाळ, संजय संघवी, सुनील सस्ते, बिरजू मांढरे, जितेंद्र गुजर, आलताफ सय्यद)  वरील सहा प्रभागातील उमेदवारांना खर्चाची मुदत वाढवून मिळणार, उर्वरित सदस्यांना ही मुदतवाढ मिळणार नाही….सर्व सदस्यांना बिनाखर्च करता प्रचार संपण्याच्या कालावधीपर्यंत

जे आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत, त्यांच्यावर कसलाही परिणाम होणार नाही, ते बिनविरोधच नगरसेवक राहणार आहेत. त्यांच्या प्रभागातील मतदार फक्त नगराध्यक्षांनाच मतदान करणार आहेत….

निवडणूक कार्यक्रम जारी होईल 4 डिसेंबर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 10 डिसेंबर अतिम यादी प्रसिध्दी 11 डिसेंबरम तदान 20 डिसेंबर मतमोजणी – 21 डिसेंबरन

गराध्यक्षासह इतर सहा ठिकाणी नवीन निवडणूक कार्यक्रम या प्रमाणे असेल..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.87621302.1778818314.9ad3fd8 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.87621302.1778800189.956d8da Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.87621302.1778782115.8b5d79b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1778764055.5d87c934 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1778745992.5b9f6a36 Source link

error: Content is protected !!