Homeताज्या बातम्याबारामती नगर परिषदेच्या उपगटनेतेपदी संपदा चौधर यांची निवड

बारामती नगर परिषदेच्या उपगटनेतेपदी संपदा चौधर यांची निवड

बारामती नगर परिषदेच्या उपगटनेतेपदी संपदा चौधर यांची निवड

बारामती : प्रतिनिधी

बारामती नगरपालिकेच्या उपगटनेतेपदी संपदा सुमित चौधर यांची निवड करण्यात आली. नगरपालिकेतील संबंधित गटाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत उपस्थित सर्व नगरसेवकांनी एकमताने संपदा चौघर यांच्या नावाला मंजुरी दिली.

सासरे प्राध्यापक अजिनाथ चौधर हे सन २०१९ मध्ये रिटायर्ड झाले आणि त्यानंतर त्यांनी स्वतःला समाजसेवेतून वाहून घेतले रुई गावात सध्या स्मशानभूमीसाठी अकरा गुंठे जागा दिली.

लाडकी बहिण योजनेअंतर्गत ५०० लाडक्या बहिणींचे मोफत फॉर्म भरून त्यांना लाभ मिळून दिला. सामाजिक, शैक्षणिक क्रीडा आणि राजकीय क्षेत्रामध्ये सहभाग नोंदवला. पती सुमित चौधर सिव्हिल इंजीनियरिंग, संपदा चौधर या, सायकॉलॉजी मधल्या पदवीधर मुंबई येथून त्यांनी फॅशन डिझाइनिंग पूर्ण केली. एकूणच समाजकारणाने आणि राजकारणाने सक्रिय या कुटुंबाने नगरसेविका विजयश्री खेचून प्रभाग ४ अ मधून १५०६ मताधिक्यांनी निवडून आल्या आणि थेट उपगटनेतेपदी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे संपदा चौधर यांचे वय वर्ष २४ आहे. आणि या वयात त्यांनी नगरसेविका तसेच उपगटनेतेपदी निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली सदर निवड करण्यात आली आहेत. संपदा चौधर यांच्या निवडीमुळे नगरपालिकेतील नेतृत्व अधिक भक्कम होईल असा विश्वास गटातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. चौघर यांचा प्रशासकीय अनुभव, संघटनात्मक कौशल्य तसेच सर्व नगरसेवकांशी असलेले समन्वयाचे संबंध लक्षात घेता त्यांच्या नेतृत्वाखाली गट अधिक प्रभावीपणे काम करेल आणि आगामी काळात बारामती शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.335a1602.1771035652.24b2d361 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.89071002.1771017381.10484072 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c17a7b5c.1770999302.a65be5f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c17a7b5c.1770981263.9e62a1b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1770963181.9f1b5bc9 Source link

error: Content is protected !!