Homeताज्या बातम्याबिरदवडी _ सोमवार दिनांक 16 मार्च रोजी. बा. मा. पवार माध्य. विद्यालय...

बिरदवडी _ सोमवार दिनांक 16 मार्च रोजी. बा. मा. पवार माध्य. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बिरदवडी चाकण येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती खेड सत्कार समारंभ , महिला दिन व व संस्था अध्यक्ष वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

जि.प. सदस्य सन्मा.श्री.गणेश भाऊ बोत्रे ,सौ सुनीताताई शरद बुट्टे जि. प. सदस्य , खेड पंचायत समिती सदस्य सौ. श्रद्धा ताई मांडेकर, सौ रूपालीताई कांबळे, सौ. तृप्तीताई मांडेकर अध्यक्ष पोलीस पाटील संघटना पश्चिम महाराष्ट्र , सौ आशाताई फडके जिल्हाध्यक्षा पोलीस मित्र संघटना पुणे.

तसेच बिरदवडी ग्रामपंचायत मा . उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ. कल्पनाताई पवार मा. उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ. स्नेहाताई पवार , मा. उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ. लक्ष्मीताई पवार, मा. उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ. अनिताताई फडके आणि पालक संघाच्या उपाध्यक्ष सौ. पल्लवी ताई मुळे, पालक संघाच्या सहसचिव सौ. आशाताई मुळे यांना महिला दिनाच्या निमित्ताने सुंदर फेटा बांधून आणि रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले.

त्याचप्रमाणे सर्व वर्गातील आदर्श माता पालक यांचा आदर्श माता म्हणून सत्कार प्रदान करण्यात आला.
त्यानंतर ज्योतिबा एज्युकेशन सोसायटी च्या अध्यक्षा प्रा. देवयानी यशवंतराव पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांची सुंदर मनोगते झाली. प्रमुख पाहुणे सौ . सुनिता ताई शरद बुट्टे जि. प.सदस्य श्री गणेश भाऊ बोत्रे जि. प. सदस्य यांची मनोगते झाली. सन्मा. गणेश भाऊ यांनी

अध्यक्षांना अभिष्टचिंतन शुभेच्छा देताना ते म्हणाले, मॅडमला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून संस्थेला शाळेचा विकासासाठी जास्तीत जास्त सी एस आर फंड्स उपलब्ध करून देणार आहे.
जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सौ सुनीताताई शरद भुट्टे यांनी आपल्या मनोगतातून महिला दिनानिमित्त शुभेच्छा व वाढदिवसानिमित्त अध्यक्ष मॅडम यांना शुभयश शुभेच्छा दिल्या.
सौ रूपालीताई कांबळे पंचायत समिती सदस्य यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या अध्यक्ष प्रा. देवयानी पवार मॅडम यांना अभिष्टचिंतन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या व संस्थेच्या अध्यक्षा प्रा. देवयानी पवार मॅडम यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा देणाऱ्या मान्यवरांना धन्यवाद दिले.

कार्यक्रमाच्या अखेरीस केक कापून अध्यक्षा मॅडम यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अखेरीस अध्यक्षा मॅडम यांनी घेतलेल्या NEXON EV top model पर्यावरण पूरक या नूतन गाडीचे पूजन उपस्थित सर्वांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री ईशान दादा पवार संचालिका डॉ. ईश्वरी यशवंत पवार, डॉ. नेहल ईशान पवार ,माता पालक यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक श्री अनिल चौगुले सर यांनी केले. उपस्थित पाहुणे परिचय व सत्कार याचे निवेदन प्र. मु.श्री दादासाहेब ढाकणे सर यांनी, शिक्षक मनोगत प्रा. चोपडे सर यांनी तर मुख्याध्यापकीय मनोगत श्री विजय चव्हाण सर यांनी

केले.
कार्यक्रमाचे निवेदन सौ जयश्री भामरे मॅडम यांनी केले.
श्री चव्हाण सर यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. जयश्री भामरे मॅडम, श्रीमती निखाडे मॅडम ,श्रीमती रेपाळे मॅडम श्री चोपडे सर श्री हर्षद सावंत यांनी परिश्रम घेतले व शेवटी संस्थेच्या वतीने उपस्थित माता पालकांना व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
सह्याद्रि प्राइम टाइम न्यूजसह्याद्रि प्राइम टाइम न्यूजसह्याद्रि प्राइम टाइम न्यूजसह्याद्रि प्राइम टाइम न्यूजसह्याद्रि प्राइम टाइम न्यूजसह्याद्रि प्राइम टाइम न्यूज

Most Popular

सह्याद्रि प्राइम टाइम न्यूजसह्याद्रि प्राइम टाइम न्यूजसह्याद्रि प्राइम टाइम न्यूजसह्याद्रि प्राइम टाइम न्यूजसह्याद्रि प्राइम टाइम न्यूजसह्याद्रि प्राइम टाइम न्यूज

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1775889305.328f2765 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1775871254.31d6ee1e Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1775853160.310e7ed4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1775835094.2f574cc1 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1775817025.2de39e0b Source link

error: Content is protected !!