इंदापूर तालुक्यातील निंबोडी गावातील शेतकरी कुटुंबातील चि,महेश महादेव घंबरे
यांची भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या
प्रतिष्ठित केंद्र शासनाच्या संस्थेत यशस्वी निवड झाले बद्द्ल सत्कार करण्यात आला.
वालचंदनगर प्रतिनिधी
दिनांक 11/07/2025 रोजी निंबोडी गावचे प्रगतशील बागायतदार,उत्कृष्ट कुक्कुटपालन उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, उगवतं नेतृत्व,युवा
नेते, पारायण मंडळ व यात्रा कमिटीचे खजिनदार भावी सरपंच श्री बाळासाहेब शंकर घोळवे व
मित्रपरिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला
यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार निंबोडी गावचे भुषण,हभप शरद महाराज घोळवे
व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री संभाजीराव पोपटराव घोळवे हे मान्यवर उपस्थित होते























