राक्षसवाडी बुद्रुक गावाचे सुपुत्र चि.अभिजीत राजाराम कोपनर यांची MPSC मार्फत कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्र राज्य पदी निवड झाल्याबद्दल.
प्रतिनिधी:- देवा खरात
मा. जि. प. शांतीलाल (नाना) कोपनर राक्षस वाडी बु.सरपंच बाळ (नाना) श्रीराम भाजपा जिल्हा सरचिटणीस सुदर्शन कोपनर जलसंधारण कुकडी कर्मचारी पाठकरी भागोजी भाऊ कोपनर अॅड पाराजी कोपनर सिताराम भाऊ कोपनर भास्कर कोपनर राजाराम कोपनर दत्तात्रय कोपनर राजेंद्र शेळके भागवत चव्हाण महादेव शेलार भरत शेलार महादेव शिंदे पांडुरंग ईवरे नवनाथ लष्कर संतोष बाराते नानासाहेब श्रीराम ज्योतीराम खरात दिनकर आप्पा कोपनर धनराज दिंडोरे बांदल सर धनंजय कोपनर रंगनाथ डोंबाळे आजिनाथ आप्पा कोपनर हनुमंत कोपनर वैभव डोंबाळे हर्षल डोंबाळे विष्णू खोडवे महेंद्र कोपनर विजय कोपनर दादा कोपनर आप्पा कोपनर विठ्ठल कोपनर भाऊबीडकर गणेश वाघमोडे शंकर बाराते सखाराम कोपनर अशोक बाराते विजय बाराते दिपक कोपनर दत्तात्रय आप्पा कोपनर संभाजी काकडे पांडुरंग श्रीराम सतीश श्रीराम संतोष लष्कर संतोष श्रीराम निखिल कोपनर रोहन कोपनर स्वप्निल डोंबाळे संकेत डोंबाळे या सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थित राक्षस वाडी बुद्रुक मधील सर्व ग्रामस्थ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.























