Homeताज्या बातम्यारावगावचा अभिमान! दोन तेजस्वी ताऱ्यांचा गौरव सोहळा पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय, रावगाव...

रावगावचा अभिमान! दोन तेजस्वी ताऱ्यांचा गौरव सोहळा पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय, रावगाव येथे माजी विद्यार्थी आमिर अत्तार व रावगावची कन्या सृष्टी संजय बुधवंत यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला

रावगावचा अभिमान! दोन तेजस्वी ताऱ्यांचा गौरव सोहळा रावगाव (ता. करमाळा) : पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय, रावगाव येथे माजी विद्यार्थी आमिर अत्तार व रावगावची कन्या सृष्टी संजय बुधवंत यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला

✍️  प्रतिनिधी
पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, रावगाव

ज्ञान, मेहनत आणि यशाचा सुंदर संगम घडविणारा सन्मान सोहळा पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय, रावगाव येथे

मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेचे माजी विद्यार्थी आमिर अत्तार आणि रावगावची प्रतिभावान कन्या सृष्टी संजय बुधवंत या दोघांनी आपल्या जिद्दीने आणि ध्येयवेड्या प्रयत्नांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

आमिर अत्तार यांनी अलीकडेच पुणे ग्रामीण पोलीस दलातील कठोर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून बारामती येथे

पोलिस सेवेत रुजू होत आपल्या गावाचे आणि शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे तर सृष्टी, डॉ. संजय बुधवंत यांची कन्या, हिला नुकताच MBBS अभ्यासक्रमासाठी चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयाला प्रवेश मिळाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विजय कोळेकर सर यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी श्री. मिनिनाथ टकले साहेब उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भाषणातून मार्गदर्शन करताना सांगितले की

यश हे केवळ नशिबावर नाही, तर नियोजन, सातत्य आणि प्रयत्नांवर अवलंबून असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे प्रचंड क्षमता आहे

योग्य दिशा मिळाल्यास ते कोणतेही शिखर गाठू शकतात.

यावेळी टकले साहेबांनी विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांचे, शिक्षकांच्या प्रयत्नांचे आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीशील वृत्तीचे विशेष कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1765471164.54756e6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1765453020.420bdcf Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1765434954.2e67bd1 Source link

Redmi 15C 5G पुनरावलोकन: दररोजच्या वापरासाठी तयार केलेले

Redmi 15C 5G शेवटी भारतात लाँच करण्यात आले आहे आणि ते Xiaomi उपकंपनीकडून नवीनतम एंट्री-लेव्हल 5G मॉडेल म्हणून आले आहे. हँडसेट बऱ्याच वर्षांपासून या...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1765398751.16a2d34 Source link

error: Content is protected !!