Homeताज्या बातम्याराष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला.व पक्षात जाहीर केला, त्यांचं...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला.व पक्षात जाहीर केला, त्यांचं मनापासून स्वागत केलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला.व पक्षात जाहीर केला, त्यांचं मनापासून स्वागत केलं.

दौंड तालुका प्रतिनिधी

आज दौंडमध्ये कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर केला, त्यांचं मनापासून स्वागत केलं. पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. सर्वांना पर्यावरणपूरक आणि आनंदी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

शेतकरी बांधवांच्या विकासाच्या दृष्टीकोनातून शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करणं ही काळाची गरज आहे. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभं आहे, असा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिला. शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अधिक कार्यक्षमतेनं काम करावं तसंच तरुणांमध्ये वाढणारे मोबाईल आणि ड्रग्सचं व्यसन रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत, असं सूचित केलं.

ज्या पद्धतीनं पिंपरी-चिंचवडमध्ये जाती-पातीचा, नात्या-गोत्याचा विचार न करता आम्ही विकास साधला; अगदी त्याचप्रमाणे आता दौंडच्या विकासालाही गती द्यायची आहे. दौंडमधील नागरिकांनी शहर स्वच्छ, सुंदर आणि सुसंस्कृत ठेवण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, नद्या आणि पर्यावरणाचं रक्षण हे आपलं सामूहिक कर्तव्य आहे, असं स्पष्ट सांगितलं.

आजच्या कार्यक्रमात श्री. स्वप्नील शहा यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. त्याबद्दल त्यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776666927.5feff037 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776648821.5f4ecfcf Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776630779.5eda112b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776612712.5d6017ce Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776594628.5c090488 Source link

error: Content is protected !!