राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आले.
वालचंदनगर प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आले
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अध्यक्षा सौ. साधनाताई केकाण, श्रीराम संस्थेचे अध्यक्ष श्री.रामचंद्र निंबाळकर,निरगुडे गावचे सरपंच श्री. विनायकजी रणधीर, संस्थेचे मुख्याध्यापक
श्री. मुंडे सर, उपशिक्षक श्री. श्री.तांबे सर, श्री.घुले सर, श्री.कडाळे सर, श्री.भांगरे सर , श्री.निवृत्ती सोनवणे तसेच शिक्षकेतर श्री.सचिन ननवरे, श्री.दत्तात्रय रणधीर सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी विद्यार्थिनी पालक सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष या नात्याने विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीना वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात
आल्या.एसएससी बोर्ड परीक्षा मार्च 2025 यामध्ये उज्वल यशाची मानकरी
प्रथम क्रमांक कुमारी प्रज्ञा अशोक काकडे 92.40% द्वितीय क्रमांक कुमारी सानिका दीपक राऊत 84.80%
तृतीय क्रमांक कुमारी प्रांजली रणजीत सोनवणे ८०.४० टक्के मिळवलेल्या विद्यार्थी
व विद्यार्थिनी यांना सन्मानित करण्यात आले.
इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.























