रिपाइं आठवले नेते अंकुश भैलुमे टाळाठोक आंदोलन करणार पंचायत समिती कर्जत.
प्रतिनिधी देवा खरात
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष कर्जत तालुका गेल्या पाच दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे.
तरी विविध मार्गांवर चर्चा करण्यात करता समाज कल्याण अधिकारी अहिल्यानगर कोकाटे साहेब यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष.अंकुश भैलुमे यांच्या बरोबर चर्चा करु काही निष्पन्न झाले
नाही त्यामुळे रिपाईचे आंदोलन वेगळ्या स्वरूपाचे होण्याची शक्यता आहे.उपस्थित कार्यकर्ते.व्हा.चेरमन खादी ग्रामोद्योग.मा.रोहन कदम दुरगाव ग्रामपंचायत सदस्य.संतोष आढाव आर पी आय नेते बाळु कांबळे अँड सोनवणे वकील इ सर्व कार्यकर्ते उपस्थित होते























