लक्ष्यशिला फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अजय ओमासे यांना अहिल्यारत्न पुरस्कार पुरस्कार
बारामती प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती जेजुरी देवस्थानचे विश्वस्त अभीकाका देवकाते पाटील यांनी आयोजित केली होती.
त्यानिमित्त सोलापूरचे पालकमंत्री तसेच मान खटावचे आमदार श्री. जयकुमार भाऊ गोरे अँड .सुधीर पाटसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
लक्ष्यशिला फाउंडेशनने केलेल्या सामाजिक ,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थापक अध्यक्ष अजय शिवाजी ओमासे यांना पहिल्या रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. विविध क्षेत्रातील सामाजिक राजकीय संघटक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.























