Homeताज्या बातम्यालहुजी शासन ग्रुप ( महाराष्ट्र राज्य ) या क्रांतिकारी परिवर्तनवादी संघटनेचा मुख्य...

लहुजी शासन ग्रुप ( महाराष्ट्र राज्य ) या क्रांतिकारी परिवर्तनवादी संघटनेचा मुख्य शाखा उद्घाटन समारंभ संपन्न.

लहुजी शासन ग्रुप ( महाराष्ट्र राज्य ) या क्रांतिकारी परिवर्तनवादी संघटनेचा मुख्य शाखा उद्घाटन समारंभ संपन्न

पुणे – लहुजी शासन ग्रुप ( महाराष्ट्र राज्य ) या क्रांतिकारी परिवर्तनवादी संघटनेचा मुख्य शाखा उद्घाटन समारंभ संपन्न

प्रतिनिधी- चंद्रकांत उदगिरे

काल संगमवाडी दिनांक 31 ऑगस्ट 2025 लहुजी शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य या क्रांतिकारी परिवर्तनवादी संघटनेच्या मुख्य शाखेचे उद्घाटन संगमवाडी पुणे या ठिकाणी मिलिंद जी एकबोटे यांच्या शुभहस्ते लहुजी शासन बोर्डाची फीत कापून करण्यात आले यावेळी आलेल्या मान्यवरांचा सन्मान करून स्वागत करण्यात आले यावेळी मिलिंद जी एकबोटे यांनी, संघटने च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच मातंग समाजाचे जेष्ठ नेते शंकर तडाखे यांनी देखील लहुजींच शासन ग्रुप या संघटनेला शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी संघटनेचे संस्थापक सनी भाऊ दादर म्हणाले की जात म्हणून मात्र समाजाला न्याय मिळतोय परंतु हिंदू म्हणून समाजाचे संस्कृती जपली जावी व समाजाचे होणारे दिशाभूल थांबवावे असे म्हणाले यावेळी विश्व हिंदू परिषदेचे नाना क्षीरसागर, जिल्हा मंत्री पर्वती तुळशीराम उणेचा, जिल्हा अध्यक्ष पर्वती, महेंद्रसिंह चौहान

जिल्हा सह मंत्री पर्वती, विजयराव कांबळे जिल्हा मंत्री कसबा, शरद दुबे जिल्हा सह मंत्री विद्यापीठ, तसेच समाजातील अशोक भाऊ लोखंडे संतोष भाऊ लांडगे भास्कर भाऊ नेटके राजेश राजगे, तसेच जगन्नाथ पाळवदे विश्व हिंदू परिषद ,गोरक्षक नारायण पाळवदे

वरिष्ठ हिंदू महासभा कार्यकर्ते दत्ता पाळवदे शाम शिंदे उदगिर, बंडप्पा पडसलगे अरविंद शिंदे उदगीर सावन टांगसाळे उदगीर चंद्रकांत उदगीर पिंपरी चिंचवड तुषार गायकवाड पिंपरी चिंचवड अविनाश बोराडे पिंपरी चिंचवड बालाजी मोरे पिंपरी चिंचवड, शालन ताई लोंढे,

सुरेश मोहिते शिवा नाडे बापू कसबेकर विशाल पाचारणे शिरवाळे विजय खंडागळे विलास गायकवाड भरत सोनवणे वाल्मिकी

तसेच संघटनेचे पुणे शहर सचिव विनायक भिसे छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ उपाध्यक्ष उमेश नाडे संघटक आकाश नेटके तसेच समाजातील विविध संघटनेचे कार्यकर्ते व समाज बांधव माझ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार विनायक भिसे यांनी मानले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1769149914.33f4331b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1769131852.329593f3 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1769113791.3018f37c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.93477b5c.1769095733.cfd0cc6 Source link

इंदापूरातील ‘तो’ मुजोर अधिकारी अखेर निलंबित.

'मी कोणाला घाबरत नाही', गुटखा खात बड्या बड्या बाता मारणारा इंदापूरातील 'तो' मुजोर अधिकारी अखेर निलंबित बारामती /इंदापूर प्रतिनिधी   माझे काही ही काम निघाले तर दहा...

error: Content is protected !!