चेअरमन पदासाठी एकच अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी श्री प्रकाश गौतम वनवे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केल
वालचंदनगर प्रतिनिधी हेमंत थोरात
लाकडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., लाकडी, ता.इंदापूर, जि.पुणे. दिनांक ३०/०६/२०२५
संदर्भ – मा. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे यांचे कडील जा.क्र. ११५१ जिउनिग्रा/निवडणूक/पदा. नि/आदेश/सन २०२५ दिनांक ३०/०६/२०२५ रोजीचे आदेश. सभेचे सुचनापत्र लाकडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., लाकडी, ता. इंदापूर, जि.पुणे या सहकारी संस्थेच्या उपरोक्त आदेशाच्या अनुषंगाने सर्व संचालकांना सुचित करण्यात येते की, आपल्या सहकारी संस्थेच्या नोंदणीकृत उपविधीतील तरतुदीनुसार चेअरमन या पदाची निवड घेणेसाठी श्री व्ही डी राजापूरकर, अध्यासी अधिकारी तथा मुख्य लिपीक अधिन सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, इंदापूर यांच्या अध्यक्षते खाली सोमवार दिनांक १४/०७/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, इंदापूर, ता. इंदापूर जि. पुणे यांचे कार्यालयात आयोजित केलेली आहे.
तरी सर्व संचालकांनी सभेस वेळेवर उपस्थित रहावे.सभेपुढील विषय. संस्थेच्या उपविधीनुसार चेअरमन (अध्यक्ष) यांची निवड करणे. निवडणूक कार्यक्रम अ.क्र. तपशिल वेळ नामनिर्देशन पत्र वाटप व स्वीकृती सकाळी ११.०० ते सकाळी ११.१५ नामनिर्देशन पत्र छाननी सकाळी ११.१५ ते सकाळी ११, २० वैध नामनिर्देशन पत्राची यादो प्रसिध्दी सकाळी ११.२० ते सकाळी
नामनिर्देशन पत्र माघार सकाळी ११.२५ ते सकाळी ११.३० अंतिम उमेदवाराची यादी जाहीर करणे सकाळी ११.३० ते सकाळी ११.३५ मतदान प्रक्रिया सकाळी ११.३५ पासुन मतदान संपेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया मतदानानंतर लगेच निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांबाबत निकाल घोषित करणे मतमोजणीनंतर लगेच मा. अध्यासी अधिकारी यांचे मान्यतेने सचिव लाकडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., लाकडी, ता. इंदापूर, जि.पुणे. प्रकाश गौतम वनवे
संचालक, प्रत: १) श्री/सौ/श्रीमती लाकडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., लाकडी ता. इंदापूर, जि. पुणे.प्रत माहितीस्तव :-
मा. तालुका सहकारी निवडणूक अधिकारी, तथा, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, इंदापूर, ता. इंदापूर, जि.पुणे. जाहीर केले




















