Homeताज्या बातम्यालाक्षणिक उपोषण करण्यात आले(उपोषणकर्ते).रघुनाथ आबा काळदाते जिल्हा उपाध्यक्षअहिल्यानगर(श.प. गट).

लाक्षणिक उपोषण करण्यात आले(उपोषणकर्ते).रघुनाथ आबा काळदाते जिल्हा उपाध्यक्षअहिल्यानगर(श.प. गट).

लाक्षणिक उपोषण करण्यात आले(उपोषणकर्ते).रघुनाथ आबा काळदाते जिल्हा उपाध्यक्षअहिल्यानगर(श.प. गट)

प्रतिनिधी कर्जत जामखेड देवा खरात

कर्जत जामखेड आमदार रोहित दादा पवार यांच्या मागणीनुसार कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस आगारास दिनांक 12/2/2021 रोजी प्रशासकीय मंजुरी मिळवून सदर आगारासाठी पाच कोटी चार लाख बत्तीस हजार पाचशे सत्तर रुपयांचा निधी मंजूर होऊन दि.19/9/2021 रोजी सदर आगाराचे काम पूर्ण होऊन दिनांक 26/09/2024 रोजी सदर आगाराचा लोकार्पण सोहळा पार पडला असताना सदर आगार आजपर्यंत सुरू झालेले नाही त्यामुळे विद्यार्थी शाळेला जाण्या येण्याचे हाल होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच कर्जत तालुक्यातील सर्वसामान्य जनता व प्रवाशांचे हाल होत आहेत तरी सदर आगार तात्काळ चालू करण्यात करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा अन्यथा 25/8/ 2025 रोजी कर्जत बस स्टँड च्या आवारात लाक्षणिक उपोषण उपोषण करण्यात येईल व दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार झाल्यास सर्व सहज जबाबदारी आपणास असे सदर आगाराचे बांधकाम पूर्ण होऊन फेस अंड इन्शुरन्स सेक्शन व ड्रायव्हर विश्रांतीगृह सुरक्षा रक्षक कॅबिन वर्कशॉप मेंटेनेस रॅम गाड्या धुण्यासाठी वॉशिंग कॅरम आगार प्रमुख निवासस्थान व वर्कशॉप पूर्ण लाइटिंग स्वतंत्र महावितरण फायर फायरिंग अग्निशामक यंत्रणा तसेच हवेचे मशीन वेल्डिंग मशीन कार वॉश जनरेटर इत्यादी सर्व मशिनरी व इतर सर्व कार्यशाळा उपकरणे एक वर्षापासून विभागीय कार्यशाळा अहिल्यानगर येथे उपलब्ध असून ती सर्व यंत्रणा धुळखात पडलेली आहे अशी माहिती मिळत आहे गेल्या तीन महिन्यापासून अहिल्या नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा जामखेड पाथर्डी शेवगाव नेवासा श्रीरामपूर कोपरगाव संगमनेर अकोले पारनेर व तारापूर अशा एकूण 11 आगारांना प्रत्येकी 10 नवीन बसेस महामंडळातून उपलब्ध करून दिलेले आहेत गेल्या असताना कर्जत येथील चालू होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या आगाराबाबत राजकीय श्रेयवादातून सूडबुद्धीची वागणूक दिली जात असून यामध्ये कर्जत तालुक्यातील विद्यार्थी जनता सर्वसामान्य नागरिक होरपळून जात असून सर्व सोयीची सोयींनी परिपूर्ण झालेले कर्जत आगार चालू करण्याकरता जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असून कर्जतच्या जनतेला वेळेस धरून विटी धरून त्यांचे हाल केले जात आहेत आगार लवकरात लवकर तात्काळ चालू करणे करून कर्जतची सर्वसामान्य जनतेचे विद्यार्थ्यांची न्याय यांना न्याय देण्यात यावा अन्यथा 25 आठ 2025 रोजी सोमवारी कर्जत या ठिकाणी लाक्षणिक उपोषण केलेले आहे तरी काही आश्वासनावरती तात्पुरते हे आंदोलन स्थगित केलेले आहे

उपोषणकर्ते .रघुनाथ आबा काळदाते जिल्हा उपाध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचंद्र पक्ष)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776721136.6355b52e Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776703104.627b04d7 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776685049.6157ff9a Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776666927.5feff037 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776648821.5f4ecfcf Source link

error: Content is protected !!