Homeताज्या बातम्यावंचित बहुजन युवा आघाडी कर्जत तालुक्यामध्ये धरणे आंदोलनाला यश शेतकऱ्यांच्या व आदिवासी...

वंचित बहुजन युवा आघाडी कर्जत तालुक्यामध्ये धरणे आंदोलनाला यश शेतकऱ्यांच्या व आदिवासी पारधी समाजाच्या मागण्या पूर्ण

वंचित बहुजन युवा आघाडी कर्जत तालुक्यामध्ये धरणे आंदोलनाला यश शेतकऱ्यांच्या व आदिवासी पारधी समाजाच्या मागण्या पूर्ण

प्रतिनिधी देवा खरात

१) मा. तहसिलदार साहेब, कर्जत जि. अहिल्यानगर

२) मा. अधिक्षक अभियंता म.रा.वि.महामंडळ, अहील्यानगर

३) मा. कार्यकारी अभियंता, म.रा.वि. महामंडळ कर्जत विभाग कर्जत ता. कर्जत जिल्हा अहिल्यानगर

४) मा. उपकार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कर्जत उपविभाग कर्जत जि. अहील्यानगर

विषय – १) गेल्या दोन वर्षापासून कर्जत तालुक्यामध्ये नवीन कनेक्शन आणि डीपी देण्यात आल्या त्या सर्वे प्रत्येक शेतकन्यांची ठेकेदारांना दिलेल्या बेकायदेशीर आर्थिक बाबत चौकशी कराव,

२) कर्जत तालुक्यातील विद्युत महामंडळाच्या ठेकेदारांकडून नविन डीपी कनेक्शन साठी शेतकन्यांकडून अवाजवी दीड लाख रुपये पर्यंत रकमेची आर्थिक लुट. संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करावी. विद्युत महामंडळातील सर्व ठेकेदारांची नविन डीपी बसवलेल्या शेतक‌ऱ्यांकडून बेकायदेशीर आर्थिक लूट केल्याबाबत चौकशी करावी आणि दोपीविरुद्ध तात्काळ कारवाई करावी.

३) शेतक‌ऱ्यांना नवीन डीपी कनेक्शन नियमित दराने अधिकृत कार्यालयातून देण्यात यावे. ४) शेतकरी यांची जुन्या कनेक्शनची डीपी जळाल्यानंतर डीपी चे काम करण्यासाठी किंवा परत

नवीन डीपी देण्यासाठी संबंधित कर्मचारी नियमबाह्य बेकायदेशीर शेतक‌ऱ्यांकडून आर्थिक बसुली केली आहे

५) सन २०२३ पासून ठेकेदारांनी शेतकऱ्यांना दिलेले नवीन डीपी कनेक्शन अशा संबंधित शेतकयांची नवीन टीपी कनेक्शन करिता संबंधित ठेकेदाराला किती रक्कम दिली असा चौकशी केल्याचा अहवाल आंदोलनात समक्ष सादर करावा.

6) निमगाव गांगर्डी शिवारात घरगुती कनेक्शन घेण्यासाठी प्रत्येकी अडीच हजार तीन हजार संबंधित वायरमन घेतले आहे प्रत्यक्षात 620 रुपयाची पावती दिलेली आहे चौकशी करून कारवाई करावी. 7) समाज कल्याण अंतर्गत अनुसूचित जातीच्या शेतकन्यांना मोफत बीज कनेक्शन दिली आहेत का

किंवा संबंधित मागासवर्गीय शेतकन्यांचे संबंधित ठेकेदारांनी आर्थिक लूट केली आहे का अशी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीमार्फत चौकशी करावी, आणि संबंधित ठेकेदारांवर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत कायद्यानुसार अॅट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करावा.पाबाबत कर्जत येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कार्यालय समोर बेमुदत धरणे आं2/4महोदय,

कार्यालयाच्या कामकाजाबाबत ठेकेदारांकडून शेतकयांची नवीन दीपी बसवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारणे विनंती निवेदन करतो की. कर्जत आणि मिरजगाव शहरातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ साठी डीपी बसवण्यासाठी ठेकेदारांनी सदर शेतकन्यांचा लुटलेला पैसा कार्यालयीन अधिकाऱ्यांपर्यंत येत आर्थिक लूट केली जात आहे. सदर विषयी विद्युत महामंडळाचे आपसात लागेबांधे असून नवीन कनेक्शन असावा. म्हणून अनेक वर्षापासून ही शेतकऱ्यांची लूट मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जुनी विद्युत कनेक्शन असलेल्या शेतकन्यांची डिपी जळाले असता सदर डीपी चा गेल्या दोन वर्षात कर्जत तालुका मध्ये बसवलेल्या नवीन डीपीच्या दिलेल्या नविन कनेक्शन किती शेतक‌यांना देण्यात आले त्या सर्व शेतक‌न्यांकडून संबंधित ठेकेदारांची चौकशी करावी. सन २०२३ पासून ठेकेदारांनी शेतक‌यांना दिलेले नवीन डीपी कनेक्शन अशा संबंधित शेतकन्यांची नवीन डीपी कनेक्शन करिता संबंधित ठेकेदाराला किती रकम दिली असा चौकशी केल्याचा अहवाल आंदोलनात समक्ष सादर करावा, समाज कल्याण अंतर्गत अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना मोफत बीज कनेक्शन दिली आहेत का किंवा संबंधित मागासवर्गीय शेतफत्यांचे संबंधित ठेकेदारांनी आर्थिक लूट केली आहे का अशी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीमार्फत चौकशी करावी. आणि संबंधित ठेकेदारांवर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत कायद्यानुसार अॅट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करावा.

वीज कनेक्शन देताना अथवा डीपी जळले असल्यास किंवा इतर दुरुस्ती करण्यासाठी शेतकन्यांकडून आर्थिक पिळवणूक करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कर्जत कार्यालयासमोर कार्यकारी अभियंता यांच्या दालनात भव्य धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील याची नोंद घ्यावी,

कळावे आपला

सोमनाथ भैलुमे जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी अहिल्यानगर दक्षिण.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फलटण पोलिसांचा ‘मोकाट’ बुलेटस्वारांना दणका; १० दिवसांत २०७ केसेस, दीड लाखांहून अधिक दंड वसूल!.

फलटण पोलिसांचा 'मोकाट' बुलेटस्वारांना दणका; १० दिवसांत २०७ केसेस, दीड लाखांहून अधिक दंड वसूल! ​फलटण (प्रतिनिधी): शहरात विनाकारण फिरणारे ट्रिपल सीट दुचाकीस्वार, विना नंबर प्लेटच्या...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1773462743.5d137df Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1773444518.52047da Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1773426484.39f3932 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1773408420.21116d4 Source link

error: Content is protected !!