Homeताज्या बातम्यावंचित बहुजन युवा आघाडी कर्जत धरणे आंदोलन जिल्हाध्यक्ष. सोमनाथ भैलुमे व तालुका...

वंचित बहुजन युवा आघाडी कर्जत धरणे आंदोलन जिल्हाध्यक्ष. सोमनाथ भैलुमे व तालुका अध्यक्ष दत्ता भालेराव.

वंचित बहुजन युवा आघाडी कर्जत धरणे आंदोलन जिल्हाध्यक्ष. सोमनाथ भैलुमे व तालुका अध्यक्ष दत्ता भालेराव

कर्जत प्रतिनिधी.देवा खरात

 

तहसिलदार साहेब, कर्जत जि. अहिल्यानगर

२) मा. अधिक्षक अभियंता म.रा.वि. महामंडळ, अहील्यानगर

३) मा कार्यकारी अभियंता म.रा.वि.महामंडनविभाग कर्जत ता. कर्जत जिल्हा अहिल्यानगर

४) मा. उपकार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कर्जत उपविभाग कर्जत जि. अहील्यानगर

विषय -१) गेल्या दोन वर्षापासून कर्जत तालुक्यामध्ये नवीन कनेक्शन आणि डीपी देण्यात आल्या त्या सर्व प्रत्येक शेतकऱ्यांची ठेकेदारांना दिलेल्या बेकायदेशीर आर्थिक बाबत चौकशी कराव.

२) कर्जत तालुक्यातील विद्युत महामंडळाच्या ठेकेदारांकडून नविन डीपी कनेक्शन साठी शेतक‌यांकडून अवाजवी दीड लाख रुपये पर्यंत रकमेची आर्थिक तुट. संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करावी. विद्युत महामंडळातील सर्व ठेकेदारांची नविन डीपी बसवलेल्या शेतकन्यांकडून बेकायदेशीर आर्थिक लूट केल्याबाबत चौकशी करावी आणि दोषीविरुद्ध तात्काळ कारवाई करावी.

३) शेतक‌यांना नवीन डीपी कनेक्शन नियमित दराने अधिकृत कार्यालयातून देण्यात यावे.

४) शेतकरी यांची जुन्या कनेक्शनची डीपी जळाल्यानंतर डीपी चे काम करण्यासाठी किंवा परत नवीन डीपी देण्यासाठी संबंधित कर्मचारी नियमबाह्य बेकायदेशीर शेतकऱ्यांकडून आर्थिक वसुली केली आहे

५) सन २०२३ पासून ठेकेदारांनी शेतकयांना दिलेले नवीन डीपी कनेक्शन अशा संबंधित शेतकऱ्यांची नवीन डीपी कनेक्शन कारिता संबंधित ठेकेदाराला किती रक्कम दिली असा चौकशी केल्याचा अहवाल आंदोलनात समक्ष सादर करावा.

6) निमगाव गांगर्डी शिवारात घरगुती कनेक्शन घेण्यासाठी प्रत्येकी अडीच हजार तीन हजार संबंधित बायरमन घेतले आहे प्रत्यक्षात 620 रुपयाची पावती दिलेली आहे चौकशी करून कारवाई करावी.

7) समाज कल्याण अंतर्गत अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना मोफत वीज कनेक्शन दिली आहेत का किंवा संबंधित मागासवर्गीय शेतक-यांचे संबंधित ठेकेदारांनी आर्थिक लूट केली आहे का अशी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीमार्फत चौकशी करावी. आणि संबंधित ठेकेदारांवर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत कायद्यानुसार अॅट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करावा.याबाबत कर्जत येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन.

महोदय,

कार्यालयाच्या कामकाजाबाबत ठेकेदारांकडून शेतकयांची नवीन डीपी बसवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारणे विनंती निवेदन करती की कर्ज आणि मिरजगाव शहरातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आर्थिक लूट केली जात आहे. सदर विषयी विद्यत महामंडळाच आपसात लागेबांचे असून नवीन कनेक्शन साठी डीपी बसवण्यासाठी ठेकेदारांनी सदर शेतकयांचा लुटलेला पैसा कार्यालयीन अधिकाऱ्यांपर्यंत येत असावा. म्हणून अनेक वर्षापासून ही शेतकऱ्यांची लूट मोठ्या प्रमाणात सुरु आहे. जनी विद्युत कनेक्शन असलेल्या शेतकऱ्यांची डिपी जळाले असता सदर डीपीचा गेल्या दोन वर्षात कर्जत तालुका मध्ये बसवलेल्या नवीन डीपीच्या दिलेल्या नविन कनेक्शन किती शेतकयांना देण्यात आले त्या सर्व शेतकऱ्यांकन संबंधित ठेकेदारांची चौकशी करावी. सन २०२३ पासून ठेकेदारांनी शेतकऱ्यांना दिलेले नवीन डीपी कनेक्शन अशा संबंधित शेतकऱ्यांची नवीन डीपी कनेक्शन करिता संबंधित ठेकेदाराला किती रक्कम दिली असा चौकशी केल्याचा अहवाल आंदोलनात समक्ष सादर करावा. समाज कल्याण अंतर्गत अनुसूचित जातीच्या शेतक्रत्यांना मोफत वीज कनेक्शन दिली आहेत का किंवा संबंधित मागासवर्गीय शेतकऱ्याचे संबंधित ठेकेदारांनी आर्थिक लूट केली आहे का अशी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीमार्फत चौकशी करावी. आणि संबंधित ठेकेदारांवर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत कायद्यानुसार अॅट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करावा.

बीज कनेक्शन देताना अथवा डीपी जळले असल्यास किंवा इतर दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्यांकडून आर्थिक पिळवणूक करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कर्जत कार्यालयासमोर कार्यकारी अभियंता यांच्या दालनात भव्य धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील याची नोंद घ्यावी.

कळावे आपला

सोमनाथ भैलुमे

जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी अहिल्यानगर दक्षिण.

संजय शेलार जिल्हा महासचिव

तुकाराम पवार जिल्हा महासचिव

दिपक ससाने जिल्हा उपाध्यक्ष

लखन पारसे जिल्हा उपाध्यक्ष

सचिन गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष

अॅड योगेश गुंजाळ अहिल्यानगर शहराध्यक्ष

चांगदेव आप्पा सरोदे जिल्हा सल्लागार

दत्ता भालेराव कर्जत तालुका अध्यक्ष

महादेव भोसले श्रीगोंदा तालुकाध्यक्ष

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776721136.6355b52e Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776703104.627b04d7 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776685049.6157ff9a Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776666927.5feff037 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776648821.5f4ecfcf Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776721136.6355b52e Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776703104.627b04d7 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776685049.6157ff9a Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776666927.5feff037 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776648821.5f4ecfcf Source link
error: Content is protected !!