Homeताज्या बातम्याश्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाला सुरुवात झाली ऊस उत्पादक...

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाला सुरुवात झाली ऊस उत्पादक सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करत यंदाच्या गाळपासाठी प्रति टन ३१०१ रुपये इतका पहिला हप्ता जाहीर

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाला सुरुवात झाली  पहिला हप्ता ऊस उत्पादक सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करत यंदाच्या गाळपासाठी प्रति टन ३१०१ रुपये इतका पहिला हप्त जाहीर..

भवानीनगरः प्रतिनिधी

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाला सुरुवात झाल असून, कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष कैलास गावडे आणि सर्व संचालक मंडळाने ऊस उत्पादक सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करत यंदाच्या गाळपासाठी प्रति टन ३१०१ रुपये इतका पहिला हप्ता जाही करून मोठा दिलासा दिला आहे.

यंदाच्या हंगामात कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांना दिलेला

हा दर अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, जाहीर केलेल्या दरात सोसायटी किंवा इतर कोणत्याही प्रकारची कपात केली जाणार नसल्याचे अध्यक्ष जाचक यांनी स्पष्ट केले.

याचबरोबर, जानेवारी महिन्यात तुटणाऱ्या खोडवा उसाला प्रति टन १०० रुपये अनुदान दिले जाणार आहे, तर गेटकेन ऊसाला देखील सभासदांप्रमाणेच ३१०१ रुपये प्रति टन दर मिळणार आहे.

कारखान्याने या हंगामासाठी १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासदांनी आपला संपूर्ण ऊस श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यातच गाळपासाठी देऊन सहकार्य करावे, अशी विनंती अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाने यावेळी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1769149914.33f4331b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1769131852.329593f3 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1769113791.3018f37c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.93477b5c.1769095733.cfd0cc6 Source link

इंदापूरातील ‘तो’ मुजोर अधिकारी अखेर निलंबित.

'मी कोणाला घाबरत नाही', गुटखा खात बड्या बड्या बाता मारणारा इंदापूरातील 'तो' मुजोर अधिकारी अखेर निलंबित बारामती /इंदापूर प्रतिनिधी   माझे काही ही काम निघाले तर दहा...

error: Content is protected !!