जय श्री विश्वर्मा साहेब
मा.श्री राजेशजी सोमवंशी साहेब आपण आपल्या जन्म दिनापासून आपल्या संघटनेतील अध्यक्ष व सहकार्याच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेतअशाच अनेक विविध विषयांवर चर्चा करून अडी अडचणी लक्षात घेऊन मुंबईत आपण जी समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून गोरगरीब समाज बांधव एकञीत करुन हितगुज करून योग्यतेनुसार आपण मदतीचा हात देत आहात त्याबद्दल आभार.
साहेब समाजातील नेतृत्व अश्याच कुटुंबातील प्रमुख
व्यक्तींच्या हातात दिले तरच समाज प्रगतीपथावर जाऊ शकतो असे वाटतेय पण मार्गदर्शनकरणारे म्हणजे
कुंपण शेत खातय त्यामुळे समाज एकत्रित येत नाही समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्याच्या समस्यांवर उपाय शोधून मार्ग दर्शक बनून त्याच्यात पुन्हा लढण्याची ताकद देऊन जो
आत्मविश्वास निर्माण केला त्याबद्दल आम्ही आपले अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत तूर्त थाबंतो……
जय श्री विश्वकर्मा 🙏🙏🙏























