समर्थ प्रतिष्ठान यांचे वतीने अजित दादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त बारामती नगर परिषद सफाई कामगार याना रेन कोट वाट
बारामती प्रतिनिधी
अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त समर्थ प्रतिष्ठान यांचे वतीने बारामती नगर परिषद सफाई कामगार याना रेन कोट वाटप करण्यात आले
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष कार्यालय शारदा प्रांगण या ठिकाणी वाटप करण्यात आले
यावेळी समर्थ प्रतिष्ठान चे अध्यक्ष संतोष अण्णा सातव यांनी अजित दादा पवार याना वाढदिवसाचा निमित्त शुभेच्छा दिल्या.यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस चे जिल्हा अध्यक्ष प्रदीप दादा गारटकर शहर अध्यक्ष जय पाटिल हनुमंत पाटिल साहेब संभाजी नाना होळकर, मा नगरसेविका सुहासिनीताई सातव, मा नगर सेविका अनिताताई जगताप राष्ट्रवादी महिला अध्यक्ष अनिता ताई गायकवाड,युवक अध्यक्ष अविनाश राष्ट्रवादी सेवादल शहर अध्यक्ष अड़ धीरज लालबिगे, सचिन मधुकर सातव, साधु बल्लाळ, सूरज देवकाते, मंगेश गिरमे, राष्ट्रवादी महिला सेवादलचे अनिता जाधव,संतोष आबा आटोळे ज्ञानेश्वर जगताप हे उपस्थित होते.























