Homeताज्या बातम्याबारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलची शहर कार्यकारिणी जाहीर..!

बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलची शहर कार्यकारिणी जाहीर..!

बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलची शहर कार्यकारिणी जाहीर..!

बारामती प्रतिनिधी

( दि.१०): बरामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सेवादलची शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून ॲड. धीरज माणिक लालबीगे यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयात आयोजित बैठकीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार, राज्यसभा खासदार पार्थ पवार तसेच युवा नेते जय पवार यांच्या सूचनेनुसार बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलच्या संघटनात्मक बांधणीसाठी नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

यावेळी शहराध्यक्ष ॲड. धीरज लालबीगे यांनी सेवादलच्या शहर कार्यकारिणीची घोषणा केली. पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच सामाजिक व जनहिताच्या उपक्रमांमध्ये सेवादलने सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या बैठकीस शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे, उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, नगरसेवक सोमनाथ गजाकस, गणेश जोजारे, विशाल हिंगणे, गोरख पारसे, सेवादलचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील काळे, सेवादल जिल्हाध्यक्ष सचिन गुप्ता, जिल्हा महिला कार्याध्यक्ष ज्योती गाडे, बारामती शहर सेवादलच्या महिला अध्यक्षा अनिता जाधव तसेच राष्ट्रवादी शहर कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) सूरज देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते.

अशी आहे शहर सेवादल कार्यकारिणी :

शहराध्यक्ष – ॲड. धीरज माणिक लालबीगे, उपाध्यक्ष – शरद धूमाळ, मोहन रणदिवे, शहर संघटक – सचिन भोसले, ॲड. रोहन कांबळे, गरीब नवाज शेख, वैभव व्हटकर,

कार्यकारिणी सदस्य : सचिन थोरात, शिवकांत गाडे, ॲड. धीरज गावडे, ॲड. ओमकार क्षीरसागर, हुसेन शेख, शिवाजी भिसे, ओम पाटोळे, अमोल गांधी, संतोष सावंत.

नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून बारामती शहरात राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलचे संघटन अधिक बळकट करून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातील, असा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1773553459.d5217dc Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1773535202.ca85ae4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1773517159.b7afa4e Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1773499062.928da8c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1773480846.731c8c5 Source link

error: Content is protected !!