Homeताज्या बातम्यानिंबोडी मध्ये रविवार दिनांक 19/04/2026 रोजी जय हनुमान व श्री भैरवनाथ यात्रा...

निंबोडी मध्ये रविवार दिनांक 19/04/2026 रोजी जय हनुमान व श्री भैरवनाथ यात्रा उत्सव

रविवार दिनांक 19/04/2026 रोजी जय हनुमान व श्री भैरवनाथ यात्रा उत्सव

जय हनुमान व श्री भैरवनाथ यात्रा उत्सव निंबोडी ता. इंदापूर, जि. पुणे उत्सव रविवार दि. 19/04/2026 रोजी दुपारी 2:00 वाजता श्री भैरवनाथाचा कलशारोहनाचा कार्यक्रम ह.भ.प. चैतन्य महाराज कोकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल.

सोमवार दि.20/04/2026 रोजी दुपारी 12:00 वा – भैरवनाथ व जोगेश्वरी यांचा लग्नसोहळा

दुपारी 1:00 वा – महाप्रसादाचा कार्यक्रम होईल श्री ह.भ.प. सुधाकर महाराज जगदाळे व समस्त जगदाळे परिवार यांचे वतीने महाप्रसाद होईल.

सायं 5:00 वा श्रींच्या भव्य दिव्य असा छबीन्याचा कार्यक्रम रात्री 9:00 वा कैलास सावेत गौतंडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा कार्यक्रम मंगळवार दि 21/04/26 रोजीसकाळी 9:00 वा हजरीचा कार्यक्रम होईल.दुपारी 12 ते 4

भव्य दिव्य असा भेदिकाचा कार्यक्रम होईल

. श्री. लव्ह दादा कदम तानू व भाऊ बापू मांडवे सोलापूर यांचा भेदीकाचा कार्यक्रम होईल.

दुपारी 4ते 7 – नेमलेल्या कुस्त्या होतील. रात्री 9:00 वा खास महिला भगिनींसाठी सौ. सुजाता भाटे निर्मिती ऑर्केस्ट्रा दंगल हिंदी मराठी गाण्यांचा बहरदार असा कार्यक्रम होईल   तरी पै-पाहणे आप्तेष्ट व सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी. नम्र विनंती

आपले जय हनुमान व श्री भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटी व समस्त ग्रामस्थ निंबडी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिवहार लहाने यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पुणे जिल्हा कार्यवाह पदी बिनविरोध निवड

शिवहार लहाने यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पुणे जिल्हा कार्यवाह पदी बिनविरोध निव जिल्हा प्रतिनिधी म.ए.सो वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सासवड येथील सहा. शिक्षक...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776504288.56aae082 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776486168.55df95b9 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776468089.55846a28 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776450040.5493bd5d Source link

error: Content is protected !!