Homeताज्या बातम्याSC आरक्षण वाचवा व बनावट जातीचे प्रमाणपत्र बनवून एस सी आरक्षणाचा लाभ...

SC आरक्षण वाचवा व बनावट जातीचे प्रमाणपत्र बनवून एस सी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा.

उल्हासनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली SC आरक्षण वाचवा व बनावट जातीचे प्रमाणपत्र बनवून एस सी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा. म्हणून पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण.

प्रतिनिधी पुणे- दत्तात्रय ढवळे दिनांक- 11 /05/ 2026

उल्हासनगर महानगरपालिकेत एसी आरक्षणाखाली खोटे डॉक्युमेंट बनवून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या संशयित वार्डातील नगरसेविका त्यांच्या जातीचे प्रमाणपत्राची तपासणी करून तात्काळ कारवाई करावी यासाठी नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ यांच्याकडे गेले नऊ महिन्यापासून पाठपुरावा करत असून आज तागायत कुठल्याच प्रकार ची कारवाई केलेली नाही उलट उडवाउडु चे उत्तर देत असून आरक्षण हे एस सी कॅटेगिरी व्यक्तीलाच मिळावं म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी बिऱ्हाडे यांचे आमरण उपोषण आज घेण्यात आलेली आहे

30 वर्षापासून उल्हासनगर महानगरपालिकेतून गेले 30 वर्षापासून संगीता लखन उर्फ संगीता कंडारे या ओपन प्रवर्गातून इलेक्शन लढवत होत्या परंतु मात्र यावेळी प्रवर्गातून त्यांनी इलेक्शन लढून त्या निवडून आलेले आहेत यावेळी माध्यमांशी बोलताना बिऱ्हाडे म्हणाले की संबंधित एससी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या नगरसेविका विरुद्ध त्यांनी आवाज उठून संबंधित विभागाकडे आरटीआय टाकला असता पुणे तहसील कार्यालय या ठिकाणी असलेले अधिकारी नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ तसेच मुदगुणे मॅडम पिंपरी चिंचवड येथील राजू चव्हाण अभंग मॅडम यांनी आजतागायत नऊ ते दहा महिने उलटून गेले तरी देखील कुठल्याच प्रकारची दखल घेतलेली नाही उलट सुलट उत्तर देऊन पळवा पळवी चे काम करत आहेत बिऱ्हाडे यांनी आरटीआय टाकून माहितीचा पाठपुरावा केला असता संबंधित या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची फेरफार केल्याचे दिसून आले कारण दुसरीकडे संगीता लखन उर्फ लखन कंडारे यांनी पाठपुरावा केला असता त्यांना संबंधित अधिकारी त्यांच्याकडून सर्व गोष्टी एका दिवसात पुरवण्यात आल्या परंतु माजी नगरसेवक आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नऊ ते दहा महिन्यापासून पाठपुरावा करत आहेत परंतु त्यांना अद्याप कुठलीच माहिती व्यवस्थित देण्यात आलेली नाही म्हणून आज रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी नानासाहेब बिऱ्हाडे हे आपल्या वार्डातील सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आम्हाला व एस सी प्रवर्गातील सर्व जातींना योग्य तो न्याय मिळावा असे माध्यमांशी बोलताना यावेळी ते म्हणाले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1778511031.416331a2 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1778492887.3f33cf80 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1778474851.3d5fa8b1 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1778456803.3c7512cd Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1778438710.3a861ee0 Source link

error: Content is protected !!