Homeताज्या बातम्यामहसूल सप्ताहामध्ये सहभागी होवून विभागाच्या विविध सेवांचा लाभ घ्यावा-उप विभागीय अधिकारी वैभव...

महसूल सप्ताहामध्ये सहभागी होवून विभागाच्या विविध सेवांचा लाभ घ्यावा-उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर.

महसूल सप्ताहामध्ये सहभागी होवून विभागाच्या विविध सेवांचा लाभ घ्यावा-उप विभागीय अधिकारी वैभव नावडक

इंदापूर (तालुका प्रतिनिधी) : बारामती व इंदापूर

तालुक्यात येत्या १ ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या महसूल सप्ताहामध्ये अधिकाधिक नागरिकांना विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा, राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती आणि प्रत्यक्ष लाभ देण्याकरिता सहभागी करुन घ्यावे, अधिकाधिक नागरिकांनीही सप्ताहामध्ये उत्सर्पूतपणे सहभागी होऊन योजना व सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप या विभागीय अधिकारी वैभव नावडकर – यांनी केले.

महसूल विभागामार्फत राज्यात १ ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच १ ऑगस्टपासून महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये १ ऑगस्ट रोजी महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचा शुभारंभ, २ ऑगस्ट रोजी – शासकीय जागेवर सन २०११

पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्याबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

३ ऑगस्ट रोजी पाणंद, शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे, ४ ऑगस्ट रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ प्रत्येक मंडळनिहाय राबविणे, ५

ऑगस्ट रोजी विशेष साहाय्य योजनेतील थेट लाभ हस्तांतरणय (डीबीटी) न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप करणे, ६ ऑगस्ट रोजी शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व ती अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकूल करणे /सरकारजमा करणे) निर्णय घेणे आणि ७ ऑगस्ट रोजी एम-सँड धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे याबाबत कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

याच दिवशी महसूल सप्ताहाचा सांगता समारंभआयोजित करण्यात येणार आहे.

शासनाच्या कामकाजाप्रती नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत होईल यावर लक्ष केंद्रित करुन नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन हा सप्ताह यशस्वी करावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777191259.22060f96 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.dda0d517.1777173073.1d7f274e Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777154996.1ee2abe9 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1777136912.f4f8a0ba Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777118864.19db567a Source link

error: Content is protected !!