Homeताज्या बातम्याबारामती येथे झालेल्या लोकअदालतमध्ये विविध विमा कंपन्यांकडून अर्जदारांना एकूण एक कोटी शहात्तर...

बारामती येथे झालेल्या लोकअदालतमध्ये विविध विमा कंपन्यांकडून अर्जदारांना एकूण एक कोटी शहात्तर हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आल्याची माहिती अॅड. विशाल बर्गे यांनी दिली.

बारामती येथे झालेल्या लोकअदालतमध्ये विविध विमा कंपन्यांकडून अर्जदारांना एकूण एक कोटी शहात्तर हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आल्याची माहिती अॅड. विशाल बर्गे यांनी दिली.

बारामती तालुका प्रतिनिधी

66 या लोकअदालतमध्ये एचडीएफसी विमा कंपनीतर्फे मोटार वाहन अपघाताशी संबंधित दोन प्रकरणांत एकूण ५८ लाख ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई अर्जदारांना देण्यात आली. यातील पहिल्या प्रकरणात अर्जदार सुमित्रा जाधव यांना पतीच्या अपघाती मृत्यूबाबत दाखल प्रकरणात तडजोडी अंतर्गत २७लाख ५० हजार रुपयांची भरपाई मंजूर झाली

. तर दुसऱ्या प्रकरणात अर्जदार ज्योती ताठे यांना ३१ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली.

अॅड. विशाल बर्गे म्हणाले की, न्यायालयीन खटल्यांचा अंतिम निकाल लागेपर्यंत अनेकदा बराच कालावधी लागतो. त्यामुळे नुकसानभरपाईची रक्कम पीडित अर्जदारांना उशिरा मिळते आणि त्या वेळी त्या पैशांचा अपेक्षित लाभ होत

नाही. मात्र, एचडीएफसी विमा कंपनीचे व्यवस्थापक मंगेश इनामदार यांनी या प्रकरणांमध्ये तात्काळ निर्णय घेत अर्जदारांना त्वरित व जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्याची तयारी दर्शविली.

या प्रकरणात अर्जदारांचे वकील प्रमोद देशमुख यांच्यासह पॅनल न्यायाधीश व्ही.सी. बर्डे (प्रमुख न्यायाधीश) आणि सुरेखा आर. पाटील (पहिले तदर्थ न्यायाधीश) यांनी दिलेल्या नुकसानभरपाईबाबत समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777317836.32791f1a Source link

जबरा इव्होल्व 2 75 पुनरावलोकन: तरीही सर्वोत्तम ‘बँग फॉर युवर बक’ ऑफिस हेडसेट?

जबरा इव्हॉल्व्ह 2 75, डॅनिश कंपनीची नवीनतम ऑन-इअर ॲडिशन तिच्या इव्हॉल्व्ह हेडफोन्स लाइनअपमध्ये अलीकडेच भारतात लॉन्च झाली आहे. नवीन हेडफोन भारतात रु.च्या खाली किरकोळ...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.dda0d517.1777281692.4df041c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777263653.2aebf270 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777245597.29ad80f9 Source link

error: Content is protected !!