Homeताज्या बातम्याS T I राज्य कर निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल...सुरज लोणकर याचा बारामती...

S T I राज्य कर निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल…सुरज लोणकर याचा बारामती राष्ट्रवादी भवन येथे सत्कार..

S T I राज्य कर निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल…सुरज लोणकर याचा बारामती राष्ट्रवादी भवन येथे सत्कार..

बारामती तालुका प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील माळवाडी काराटी येथील युवक सुरज सुनिता विकास लोणकर यांनी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यात 39 रँक येऊन राज्य कर निरीक्षक पदी निवड झाली.. त्या बद्दल बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने सत्कार करण्यात आला.

बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजवर्धन दादा शिंदे आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष नितीन दादा शेंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सुरज यांच्या परीवारातील सदस्य उपस्थित होते.

यावेळी माळेगांव सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवीदास गावडे पाटील पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे उपाध्यक्ष संपतराव बनसोडे बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष दादाराम झगडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष धनवान वदक शहर संघटक तन्वीर भाई इनामदार शहर उपाध्यक्ष दादासाहेब ईधाते तालूका सरचिटणीस पोपटराव खडके उपाध्यक्ष गणेश पवार आदी प्रमुख मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776666927.5feff037 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776648821.5f4ecfcf Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776630779.5eda112b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776612712.5d6017ce Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776594628.5c090488 Source link

error: Content is protected !!