Homeताज्या बातम्याश्रीक्षेत्र थेऊर येथील, थेऊर जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील काँक्रिटीकरणास सुरुवात.

श्रीक्षेत्र थेऊर येथील, थेऊर जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील काँक्रिटीकरणास सुरुवात.

श्रीक्षेत्र थेऊर येथील, थेऊर जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील काँक्रिटीकरणास सुरुवात

थेऊर पुणे  प्रतिनिधी

मौजे थेऊर येथील, थेऊर जिल्हा परिषद शाळेत मोठ्याप्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेतात, परंतु पाऊस पडल्यास, शाळेच्या आवारात खूप मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण होतो.

त्यामुळे येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. तसेच गणपतीला येणाऱ्या भाविकांची वाहतुक करणाऱ्या, चिंतामणी सहा आसनी रिक्षा संघटनेचीही वाहने याच ठिकाणी थांबतात. त्याच सोबत येथील आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक सांस्कृतिक सभागृहातही ये-जा करणाऱ्या समाज बांधवांनाही त्रास सहन करावा लागत होता.

याकामामुळे सर्वांनाच दिलासा मिळणार आहे. आज प्रत्यक्ष कामालाही सुरुवात करण्यात आली, पुढील काही दिवसात येथील काँक्रिटीकरण पूर्ण होऊन विद्यार्थ्यांना, नागरिकांना व भाविकभक्तांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

या भुमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी थेऊर ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे, राहुल कांबळे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संजय गावडे, नाना शेडगे, दिनेश कुंजीर, तानाजी गायकवाड,

शिवाजी वायकर, रमेश गोरसे, आप्पासाहेब मगर, अजित बोडके, राहुल कांबळे, महादेव कांबळे, बाळासाहेब कोल्हे, उद्धव हजारे, सलीम शेख, अमोल मोहोळकर,

महेश चव्हाण, राजेंद्र हजारे, मारुती गोरे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776486168.55df95b9 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776468089.55846a28 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776450040.5493bd5d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776431947.53909270 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776413847.52683f77 Source link

error: Content is protected !!