Homeताज्या बातम्याबारामती नगरपरिषद सर्वत्रिक निवडणूक 2025 असणारा काँग्रेस पक्षाचा उगवता चेहरा नाना उर्फ...

बारामती नगरपरिषद सर्वत्रिक निवडणूक 2025 असणारा काँग्रेस पक्षाचा उगवता चेहरा नाना उर्फ रोहित बनकर उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विभाग..

 बारामती नगरपरिषद सर्वत्रिक निवडणूक 2025 असणारा काँग्रेस पक्षाचा उगवता चेहरा नाना उर्फ रोहित बनकर उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विभाग

बारामती तालुका प्रतिनिधी

बारामती नगरपरिषद सर्वत्रिक निवडणूक 2025

प्रभाग क्रमांक 9 खंडोबा नगर या ठिकाणावरून प्रथमच इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाकडून जनसामान्यातील सामान्य असा

उमेदवार सतत प्रत्येकाच्या अडचणीला धावून जाणारा सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा फुले शाहू आंबेडकर विचाराचा नाना बनकर यांचे बारामती शहरांमध्ये हाताच्या पंजावर लढत असून

त्यांच्या नावाला वाढता प्रतिसाद पंचवीस वर्षात पहिल्यांदा स्वतःचा पंजा बारामती मध्ये आल्यामुळे लोकांमध्ये उत्साहात वातावरण तसेच खंडोबा नगर या ठिकाणावरती सामान्य लोकांना चर्चा असून अशा उमेदवाराला जर सर्वसामान्य लोकांनी निवडून दिले

तर इतिहास घडेल अशी परिस्थिती

तसेच खंडोबा नगर मध्ये उमेदवारी भरल्यापासून बनकर यांच्या एकाच हिजन

गोरगरीब लोकांची समस्या जाणून त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देणे कुठल्याही शासकीय योजना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवणे बेरोजगार मुलांना रोजगार निर्माण करून देणे वर्ष त्यांचे कुठलेही शासकीय काम एक रुपया न खर्च करता त्याच्यापर्यंत मुला मुलींचे शिक्षण शासकीय योजना मधून बसवणे तसेच गोरगरीब लोकांचे हॉस्पिटलच्या सर्व समस्या योजनेमधून त्यांना न्याय मिळवून देणे त्यांच्या घरपट्टी पाणीपट्टी या गोष्टीचा पाठपुरावा करणे अशा सर्व गोष्टींसाठी कटीबद्ध नवरात्र ट्वेंटी 24/7 आपल्या सेवेत राहतील

कुठलाही राजकीय वारसा नसताना जनतेच्या जीवावर ती अशीच निर्माण करणारा जनसामान्य सामान्य कार्यकर्ता नाना उर्फ रोहित बनकर

संघर्षाला कणखर आपलाच रोहित बनकर परिसरामध्ये व्यक्त केले जाते..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776468089.55846a28 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776450040.5493bd5d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776431947.53909270 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776413847.52683f77 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776395783.517be9db Source link

error: Content is protected !!