Homeताज्या बातम्याअहिल्यानगर हादरलं! तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्रींनी स्वतःवरच केले वार.

अहिल्यानगर हादरलं! तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्रींनी स्वतःवरच केले वार.

अहिल्यानगर हादरलं! तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्रींनी स्वतःवरच केले वार

पाथर्डी तालुका प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यातील तारकेश्वर गडाशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली असून यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गडाचे महंत म्हणून ओळखले जाणारे आदिनाथ शास्त्री महाराज यांनी स्वतःवर धारदार वस्तूने वार केल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाले
असून त्यांना तातडीने उपचारासाठी अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते. तारकेश्वर गडाशी अहिल्यानगर, बीड तसेच पाथर्डी परिसरातील मोठा भक्तवर्ग जोडलेला

आहे. त्यामुळे या घटनेची माहिती समोर येताच भक्तांमध्ये मोठी चिंता आणि अस्वस्थता पसरली. सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओदेखील व्हायरल होत असून त्यामध्ये महाराज गंभीर जखमी झाल्याचे दिसत असल्याचे सांगितले जाते. मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच पाथर्डी मतदारसंघाच्या भाजप आमदार मोनिका राजळे तसेच भाजपचे नेते अक्षय कर्डिले यांनी रुग्णालयात जाऊन महाराजांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही चर्चा सुरू झाली असून अनेकांनी महाराजांच्या लवकर प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना व्यक्त केल्या आहेत. महंत आदिनाथ शास्त्री यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी तसेच पोहोचले असून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. महाराजांशी संबंधित काही वैयक्तिक किंवा इतर कारणे होती का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पुढील तपासातून या घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1775907470.33d56993 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1775889305.328f2765 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1775871254.31d6ee1e Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1775853160.310e7ed4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1775835094.2f574cc1 Source link

error: Content is protected !!