Homeताज्या बातम्याओंकार आचार्य (मूळ रा. सणसर, ता. इंदापूर सध्या रा. मोरगाव रोड बारामती)...

ओंकार आचार्य (मूळ रा. सणसर, ता. इंदापूर सध्या रा. मोरगाव रोड बारामती) यांचा जागीच मृत्यू

ओंकार आचार्य (मूळ रा. सणसर, ता. इंदापूर सध्या रा. मोरगाव रोड बारामती) यांचा जागीच मृत्यू झाला.

बारामती प्रतिनिधी

बारामती मध्ये डंपरच्या चाकाखाली चिरडून वडिलांसह दोन मुलींचा जागीच मृत्यू

एकाच कुटुंबातील तिघेही एकाच अपघातात गेल्याने संपूर्ण बारामतीत हळहळ व्यक्त !

बारामतीः बारामतीतील मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात आज सकाळी साडेअकराच्या दरम्यान भीषण अपघात झाला.

Oplus_131072

या अपघातात वडील आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुलींसह तिघाजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका डंपरला गाडी धडकून गाडी चाकाखाली गेल्याने तिघेही चेंगरले गेले. रविवारी (दि. 27) रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास खंडोबा नगर जवळ वर्दळीच्या ठिकाणी डंपरच्या चाकाखाली दुचाकी सापडल्याने तिघेही चेंगरले.

यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. या डंपरखाली ही दुचाकी चिरडली व अपघात झाला.

या घटनेत ओंकार आचार्य (मूळ रा. सणसर, ता. इंदापूर सध्या रा. मोरगाव रोड बारामती) यांचा जागीच मृत्यू झाला.

ओंकार यांच्या दुचाकी वर दोन मुली होत्या. यामध्ये चार वर्षाची मधुरा व दहा वर्षाची सई या दोघीही गंभीर जखमी झाल्या होत्या. मात्र दवाखान्यात उपचारासाठी पोहोचवण्या पूर्वीच त्यांचाही मृत्यू झाला.

एकाच कुटुंबातील तिघेही एकाच अपघातात गेल्याने संपूर्ण बारामतीत व सणसर हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1777661255.3cdcd30 Source link

आई म्हणजे फक्त एक नातं नसतं… ती स्वतःचं आयुष्य पणाला लावणारी शक्ती असते..

आई म्हणजे फक्त एक नातं नसतं… ती स्वतःचं आयुष्य पणाला लावणारी शक्ती असते. नर्मदा नदीत घडलेली ही दुर्घटना मन हेलावून टाकणारी आहे… एका आईने स्वतःचा जीव...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1777643192.2e0cf42 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1777625142.219c13a Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1777607071.15daecb Source link

error: Content is protected !!