Homeताज्या बातम्याकुळधरण येथे दलित पिडित कुटुंबावर जीव घेणा हल्ला.कर्जत पोलीसांनी योग्य कारवाई करावी.

कुळधरण येथे दलित पिडित कुटुंबावर जीव घेणा हल्ला.कर्जत पोलीसांनी योग्य कारवाई करावी.

कुळधरण येथे दलित पिडित कुटुंबावर जीव घेणा हल्ला.कर्जत पोलीसांनी योग्य कारवाई करावी

किसन दादा गजरनल वथ 55 वर्षे धंदा मजुरी रा कुळधरण ता कर्जत जि अहिल्यानगर

कर्जत तालुका प्रतिनिधी

समक्ष कर्जत पोलीस स्टेशन मध्ये हजर होवुन लेखी फिर्याद देतो की मी वरील ठिकाणी राहण्यास असुन घरामध्ये मी पत्नी मैना, दोन मुले नाना आणि हर्षल असे एकत्रित कुटुंबासह राहत असुन मजुरी करून कुटुंबाची उपजिवीका भागवतो. आमची कुळधरण गावामध्ये साक्षी साडीसेंटर पाठीमागे वडीलोपार्जित पडीक जागा असून ती माझे नावे आहे तसेच आमचे भावकितील रितेश उर्फ बाळु गजरमल रा. कुळधरण ता. कर्जत जि अहिल्यानगर असे आमचे दोघांनमध्ये सदर जागेवरून वाद चालु आहे.

दिनांक 01/10/2025 रोजी 04/30 वा चे सुमारास मी गावामध्ये किराणा दुकानामध्ये किराणा आणण्यासाठी

गेलो होतो किराणा घेवुन साक्षी साड़ी सेंटरचे पाठीमागील घरी जात असताना तेथे 1) रितेश उर्फ बाळु परसु गजरमल रा कुळधरण ता कर्जत जि अहिल्यानगर, 2) रोहन उर्फ काळु परसु गजरमल रा कुळधरण ता कर्जत जि अहिल्यानगर हे माझा जागेमध्ये दारुचा धंदा करत होते त्यावेळी त्यांना मी म्हणालो की ही जागा माझी आहे तुम्ही येथील दारूचा धंदा बंद करा असे म्हणालो असता त्यावेळी ते मला म्हणाले की ही जागा आमची आहे तुझा येथे येण्याचा काही एक संबंध नाही असे म्हणुन मला रितेश उर्फ बाळु परसु गजरमल रा कुळधरण ता कर्जत जि अहिल्यानगर हा मला घाण घाण शिवीगाळ करु लागला असता त्यावेळी मी त्याला शिवीगाळ करु नको असे म्हणालो असता याचा राग आल्याने त्याने मला फायबर पाईपाने पाठीवर, डावे हातावर, डावे पायावर माराहण केली तसेच रोहन उर्फ काळु परसु गजरमल याने मला उजव्या मांडीवर, उजवे हाताचे खवाट्यावर, डावे हातावर काठीने मारहाण करुन दुखापत केली आहे त्यावेळी मी आरडा ओरडा केल्याने तेथे सुरज दत्तु गजरमल हा आला आणि त्याने आमचे भांडण सोड्या सोडव केली ते दोघे तेथून निघुन जात असताना रितेश उर्फ बाळु परसु गरजमल हा मला म्हणाला की तु जर यागेत आला तर तुला काठी डोक्यात घालुन मारुन टाकतो असे म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर नितीन बबन भवाळ याने नाझा मुलगा नाना यास फोन करून मला वरील लोकांनी माराहण केली आहे

आणि हाताला जखम होवुन त्यामधुन रक्त येत आसे सांगुन त्याला बोलावुन घेतले आणि आम्ही कर्जत पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आलो असता त्यावेळी पोलीसांनी मला मेडीकल यादी दिल्याने मी उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे जावुन औषधोपचार घेवुन मला बरे वाटल्याने कर्जत पोलीस स्टेशन येथे येवुन तक्रार दिली आहे. पोलीस प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776486168.55df95b9 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776468089.55846a28 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776450040.5493bd5d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776431947.53909270 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776413847.52683f77 Source link

error: Content is protected !!