Homeताज्या बातम्याफुटपाथ व्यापारीगिरीला पुणे मंडई परिसरात शह – PMC अधिकारी गप्प का? 

फुटपाथ व्यापारीगिरीला पुणे मंडई परिसरात शह – PMC अधिकारी गप्प का? 

फुटपाथ व्यापारीगिरीला पुणे मंडई परिसरात शह – PMC अधिकारी गप्प का?

सह्याद्री प्राईम टाईम न्युज प्रतिनिधी

पुणे (मंडई), २७ जुलै २०२५:

पुणे शहराच्या मध्यवर्ती व वर्दळीच्या मंडई परिसरात दिवसेंदिवस वाढणारी फुटपाथ अतिक्रमणाची समस्या गंभीर व त्रासदायक ठरत आहे. या परिसरातील अनेक दुकानदारांनी आपल्या मूळ दुकानाबाहेर फुटपाथवर भाडे तत्वावर अनधिकृतरित्या व्यवसायिकांना जागा दिल्याचे समोर आले आहे.

या अतिक्रमणामुळे फुटपाथवरून चालणारे नागरिक आणि वाहतुकीसाठी रस्ता वापरणारे नागरिक दोघांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पादचारी रस्त्यावरून जाण्यास भाग पडत असून अपघातांची शक्यता वाढत आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे पुणे महानगरपालिकेचे संबंधित क्षेत्रीय विभागाचे अधिकारी या सर्व गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. वारंवार तक्रारी करूनही कारवाईचे नाव नाही. नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित केला जातो की, “या अधिकाऱ्यांचे खिशात काही चालू आहे का?”

यापूर्वी देखील या परिसरातील अतिक्रमण, वाहतुकीचा बोजवारा व सार्वजनिक ठिकाणांचा अपव्यवहार या विषयावर बातम्या प्रसारित झाल्या आहेत. मात्र, PMC प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे मंडई परिसरातील कायदा व सुव्यवस्थेला आणि नागरी हक्कांना धोका पोहोचतोय. 📢 मागणी:

1. PMC प्रशासनाने तत्काळ अतिक्रमण हटवावे.

2. फुटपाथ व्यापाऱ्यांवर कारवाई करून मूळ दुकानदारांवरही दंडात्मक कारवाई करण्यात यावी.

3. PMC अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी – ते भ्रष्टाचारात गुंतले आहेत का याचा तपास व्हावा मुंबई

या प्रश्नांचा सखोल पाठपुरावा करणार असून, नागरी हक्कांचा प्रश्न असल्याने मुख्यमंत्र्यांपर्यंत ह्या बाबी पोहोचविण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1773553459.d5217dc Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1773535202.ca85ae4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1773517159.b7afa4e Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1773499062.928da8c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1773480846.731c8c5 Source link

error: Content is protected !!