Homeताज्या बातम्याभारतीय गंधर्व संगीत महाविद्यालय परीक्षेत उरुळी कांचन येथील साने संगीत क्लासेसचा 98%...

भारतीय गंधर्व संगीत महाविद्यालय परीक्षेत उरुळी कांचन येथील साने संगीत क्लासेसचा 98% निकाल.

भारतीय गंधर्व संगीत महाविद्यालय परीक्षेत उरुळी कांचन येथील साने संगीत क्लासेसचा 98% निका.

पुणे जिल्हा प्रतिनिधी

उरुळी कांचन येथील साने संगीत क्लासेसच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या गंधर्व संगीत परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट यश मिळाले. यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ काल दुपारी साने संगीत क्लासेस ऊरुळी कांचन येथे

पार पडला.या यशाचे शिल्पकार आणि सर्व वाद्यामध्ये पारंगत असणारे श्री शिवराज साने सर यांच्या प्रयत्नांचा खूप मोठा वाटा आहे. संगीत क्लासेस मध्ये विविध उपक्रम राबविले जातात. वार्षिक सहल, वार्षिक स्नेहसंमेलन, आकाशवाणी दूरदर्शन येथे विद्यार्थी सहभाग, समाजप्रबोधन, जनजागृती पथनाट्ये, गंधर्व संगीत महाविद्यालय अंतर्गत परीक्षा डिसेंबर 2025 मध्ये घेण्यात आली होती.

या परीक्षेत क्लासेस चा 98% निकाल लागला. पारितोषिक वितरण प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान जेष्ठ पत्रकार श्री सहदेव खंडागळे यांनी भूषविले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ह. भ. प. डॉ. श्री रविंद्र भोळे, कवी इतिहास संशोधक श्री खलील शेख. पत्रकार सौ सुवर्णाताई कांचन सोरतापवाडी गावाचे उद्योजक व पत्रकार श्री बापूसाहेब चौधरी, श्री अमोल भोसले, श्री तुपे आणि विद्यार्थी संस्कृती अंधारे, वैष्णवी साळुंखे, रणक खरात, वेदांत गायकवाड ,संकेत खंडागळे, श्रेयस गायकवाड, रुद्र जाधव, आरोही साळुंखे, यशराज साळुंखे, ऋतुजा आवळे, रियान गाडीलकर, सुयश घनवट, ओमकार कुंजीर, श्रेयस माने समर्थ मुंडे, मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवराज साने सर यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रोहिदास बिचकुले यांनी केले

आणि आभार जेष्ठ पत्रकार श्री अमोल भोसले यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776468089.55846a28 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776450040.5493bd5d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776431947.53909270 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776413847.52683f77 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776395783.517be9db Source link

error: Content is protected !!