Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत लाकडी...

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत लाकडी (ता. इंदापूर) येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली. शाळेचा निकाल शेकडा ९० टक्के इतका लागलेला असून परीक्षेला बसलेले ३० पैकी २७विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

लाकडीच्या शाळेचे शिष्यवृत्तीत यशस्वी

भवानीनगर : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत लाकडी (ता. इंदापूर) येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली. शाळेचा निकाल शेकडा ९० टक्के इतका लागलेला असून परीक्षेला बसलेले ३० पैकी २७विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांना मिळालेले गुण कंसात पुढीलप्रमाणे :

गौरी संजय वनवे (१३४), प्रणव संतोष मोरे (१३०), अंकिता बापूराव वनवे (१३०), मयूरी सचिन वनवे (१२९), अभिषेक भागवत कुंभार (१२६), प्रियांशू अनिल शिंदे (११७), नवनाथ आबा कोळेकर (११६), मोनाली बाळासाहेब तांबे (११४), संग्राम हरिदास भारती (११२), मेघराज सुनील मोरे (१११), प्रतीक अमर वनवे (१०९), अथर्व गणेश पवार (१०२), तनया संदीप | वनवे (१००), श्रावणी सोमीनाथ

लाकडी येथील न्यू इंग्लिश स्कूलचे राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.

बांगर (९७), श्रावणी हनुमंत डोळे (९६), साईराज दादासाहेब वनवे (९०), अनुष्का नवनाथ वनवे (८६), सायली भास्कर वनवे (८५), विजय पोपट चव्हाण (८४), दिपाली प्रदीप चौरे (८३), प्रज्ज्वल महेंद्र वनवे (८१), गौरव संजय वनवे (८०), सोहम मनोज घोळवे (७८), सिद्धी गणेश आटोळे (७६), श्रीराज प्रशांत शिंदे (७५), अनुष्का राजाराम वनवे (७४), मोनाली अशोक मुंडे (७२). या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक

बापूराव ढोले, शिक्षक संजय रोडे, किशोर टकले, उत्तम वायाळ, बालाजी हजारे आदींनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे ग्राम विद्या विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अप्पासाहेब ढोले, सदाशिव ढोले, उपाध्यक्ष रामचंद्र वनवे, सचिव नानासाहेब वनवे, संचालक संजय ढोले, मनोहर सांगळे, आबासाहेब ढोले आदींसह पालकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776413847.52683f77 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776395783.517be9db Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776377726.5121e1c8 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776359667.501f2e15 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776341628.4eec2f54 Source link

error: Content is protected !!