Homeताज्या बातम्याहद्दपार असताना घरी वास्तव्य करणारे सराईत गुन्हेगारांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या !

हद्दपार असताना घरी वास्तव्य करणारे सराईत गुन्हेगारांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या !

हद्दपार असताना घरी वास्तव्य करणारे सराईत गुन्हेगारांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्खन्

सह्याद्री प्राईम टाईम न्युज प्रतिनिधी

– हद्दपार असतांना कुठलीही परवानी न घेता घरी वास्तव्य करणारे सराईत गुन्हेगार तेजस दिलीप सोनवणे व सागर उर्फ बिडी सुरेश सपकाळे या दोघांच्या शनिपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे सराईत गुन्हेगार तेजस सोनवणे व सागर उर्फ बिडी सपकाळे यांना हद्दपार करण्यात आले आहे. शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर या हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना हद्दपार आरोपी हे विनापरवानगी घरी वास्तव्य करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकातील गणेशकुमार नायकर, दीपक गजरे, शशिकांत पाटील, गणेश ढाकणे, नवजीत चौधरी, काजोल सोनवणे यांच्या पथकाने दोघ संशयितांच्या घरी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. त्या दोघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1773571511.ed15dd1 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1773553459.d5217dc Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1773535202.ca85ae4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1773517159.b7afa4e Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1773499062.928da8c Source link

error: Content is protected !!