Homeताज्या बातम्याहनुमान निंबोडी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री नारायण दगडू वाघमारे यांची बिनविरोध निवड.. ...

हनुमान निंबोडी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री नारायण दगडू वाघमारे यांची बिनविरोध निवड.. दिनांक 09/10/2025 रोजी ह,निंबोडी विविध

हनुमान निंबोडी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री नारायण दगडू वाघमारे यांची बिनविरोध निवड..

भवानीनगर प्रतिनिधी

दिनांक 09/10/2025 रोजी ह,निंबोडी विविध सहकारी सेवा सोसायटी या संस्थेच्या चेअरमनपदी श्री नारायण दगडु वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली,

सहाय्यक निबंधक श्री शिवरकर साहेब यांच्याकडे दुसरा कोणताही अर्ज न आल्यामुळे श्री नारायण दगडु वाघमारे यांची श्री शिवरकर साहेब यांच्या हस्ते निवड करण्यात आली व मावळते चेअरमन श्री दिलीप युवराज घोळवे व इतर सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते नवनियुक्त चेअरमन श्री वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला

त्यावेळी माजी चेअरमन श्री जालिंदर सर्जेराव घोळवे श्री दत्तात्रय भिवाजी घोळवे श्री दिलीपकुमार भगवान घोळवे श्री दिलीप युवराज घोळवे एडवोकेट‌ श्री विलासराव पंढरीनाथ घोळवे,प्रविण भानुदास भोईटे,व्हाईस चेअरमन श्री संतोष विष्णु घोळथवे,श्री दादासाहेब कुंभार,संचालकश्री बाळासो रामचंद्र जाधव,महिला संचालिका सौ नंदाताई बळीराम वणवे श्रीमती शोभा नवनाथ भोईटे,संस्थेचे सचिव श्री अशोक महाजन,क्लार्क श्री सचिन सुरेश घोळवे, निंबोडी ग्रा,माजी सदस्य श्री अशोकराव वाघमारे, पंचशील तरुण मंडळाचे सदस्य श्री रमेशभाऊ दत्तात्रय वाघमारे श्री जयवंत नामदेव वाघमारे, श्री रमेश नारायण वाघमारे,अजय गौतम वाघमारे वंजारी महासंघाचे पदाधिकारी श्री रुपेश शिवाजी घंबरे व इतर मान्यवर उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776666927.5feff037 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776648821.5f4ecfcf Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776630779.5eda112b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776612712.5d6017ce Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776594628.5c090488 Source link

error: Content is protected !!