Homeताज्या बातम्याहनुमान निंबोडी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री नारायण दगडू वाघमारे यांची बिनविरोध निवड

हनुमान निंबोडी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री नारायण दगडू वाघमारे यांची बिनविरोध निवड

ह,निंबोडी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री नारायण दगडू वाघमारे यांची बिनविरोध निवड

भवानीनगर प्रतिनिधी

दिनांक 09/10/2025 रोजी ह,निंबोडी विविध सहकारी सेवा सोसायटी या संस्थेच्या चेअरमनपदी श्री नारायण दगडु वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली

,सहाय्यक निबंधक श्री शिवरकर साहेब यांच्याकडे दुसरा कोणताही अर्ज न आल्यामुळे श्री नारायण दगडु वाघमारे यांची श्री शिवरकर साहेब यांच्या हस्ते निवड करण्यात आली व मावळते चेअरमन श्री दिलीप युवराज घोळवे व इतर सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते नवनियुक्त चेअरमन श्री वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला

त्यावेळी माजी चेअरमन श्री जालिंदर सर्जेराव घोळवे श्री दत्तात्रय भिवाजी घोळवे श्री दिलीपकुमार भगवान घोळवे श्री दिलीप युवराज घोळवे एडवोकेट‌ श्री विलासराव पंढरीनाथ घोळवे,प्रविण भानुदास भोईटे,व्हाईस चेअरमन श्री संतोष विष्णु घोळथवे,श्री दादासाहेब कुंभार,संचालकश्री बाळासो रामचंद्र जाधव,महिला संचालिका सौ नंदाताई बळीराम वणवे श्रीमती शोभा नवनाथ भोईटे,संस्थेचे सचिव श्री अशोक महाजन,निंबोडी ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री अशोकराव वाघमारे,पंचशील तरुण मंडळाचे सदस्य श्री रमेशभाऊ श्रीअजय सुरेश नारायण वाघमारे गौतम वाघमारे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776486168.55df95b9 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776468089.55846a28 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776450040.5493bd5d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776431947.53909270 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776413847.52683f77 Source link

error: Content is protected !!