Homeताज्या बातम्याअधिकारी व ठेकेदार यांच्या गलथन कारभारामुळे वरवडे व्होळे रोड निकृष्ट दर्जाचा रस्त्याच्या...

अधिकारी व ठेकेदार यांच्या गलथन कारभारामुळे वरवडे व्होळे रोड निकृष्ट दर्जाचा रस्त्याच्या कामाची चौकशी करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशार.

अधिकारी व ठेकेदार यांच्या गलथन कारभारामुळे वरवडे व्होळे रोड निकृष्ट दर्जाचा रस्त्याच्या कामाची चौकशी करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशा

प्रतिनिधी वरवडे. माढा तालुक्यातील व्होळे ते वरवडे हा डांबरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण हे गेल्या दोन महिन्यांत झाला आहे पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (P .W.D) अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे ठेकेदाराकडून ५०% डांबर आणि ५०% ऑइल मिश्रित केल्यामुळे डांबरीला पूर्णपणे खड्डे पडले आहेत ओ सिमेंटकाँक्रेट मध्ये सुद्धा अश्याच पद्धतीने कमी प्रमाणात सिमेंट वापरल्यामुळे रस्त्याची दूर तशा झाली आहे. या कामाची चौकशी करावी अशी मागणी व्होळे गावातील सामाजिक कार्यकर्ते कुंदन वजाळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री एस. डी.हेळकर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सोलापूर यांच्याकडे तक्रार केली आहे. सर्व कामांची चौकशी अद्याप केलेले नाही. केली नाही. हे काम में पाटील कन्ट्रक्शन घाटणे.( संजय पाटील)यांच्याकडे आहे. कामाची चौकशी करावी अशी व्होळे गावातील सामाजिक कार्यकर्ते कुंदन वजाळे यांनी आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776486168.55df95b9 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776468089.55846a28 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776450040.5493bd5d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776431947.53909270 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776413847.52683f77 Source link

error: Content is protected !!