Homeताज्या बातम्याआंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

चाकण पुणे प्रतिनिधी

चाकण ता. खेड बा. मा. पवार माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बिरदवडी चाकण मध्ये 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल.

याप्रसंगी सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार व श्री रामचंद्र मिशन हार्ट फुलनेस यांच्या सहकार्याने मार्गदर्शक सौ शिल्पा बाघेल मॅडम श्री निरंजन बाघेल श्री प्रकाश पांडे .. सांगवी पिंपरी चिंचवड..यांनी सकाळ सत्रात योग व

ध्यान धारणा मार्गदर्शन व विद्यार्थ्यांकडून कृती करून घेतली सत्र २ मध्ये श्री वसंत भाई ब्रह्मकुमारी ईश्वरी शांती विद्यालय चाकण यांनी मनाच्या शांतते एकाग्रता विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

याप्रसंगी विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक सर्व शिक्षक/ शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्योतिबा एज्युकेशन सोसायटी बिरदवडी या शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा प्रा. देवयानी पवार मॅडम व सचिव श्री ईशान दादा यशवंत पवार यांचे

परवानगी सहकार्य व मार्गदर्शन लाभले सर्व मार्गदर्शक मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला… क्रीडा विभाग व विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांना धन्यवाद देण्यात आले.

अशी माहिती विद्यालयाच्या वतीने श्री दादासाहेब ढाकणे यांनी दिली..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1777589030.106c49c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1777570934.1808e7 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1777552844.29058de6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1777534804.2646a4df Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.dda0d517.1777516647.241ecd65 Source link

error: Content is protected !!